Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई: आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्याने मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सोबतच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय घटनेनंतर संपूर्ण देशात एकच चर्चा सुरु आहे. अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे हे देखील होते असे सकाळपासून बोलले जात होते. धनंजय मुंडे कालपासून नॉट रिचेबल होते, त्यामुळे त्यांच्यावर संशय बळावला होता. मात्र आता धनंजय मुंडे देखील राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी वाय.बी.चव्हाण सेंटरला पोहोचले आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी मी बैठकीतून बाहेर आल्यानंतर बोलतो असे सांगून पुढे गेले. वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक होत आहे, त्यासाठी सर्व आमदार एकत्र आले आहे.

najarkaid live by najarkaid live
November 23, 2019
in राज्य, राजकारण
0

Spread the love

मुंबई – आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्याने मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सोबतच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय घटनेनंतर संपूर्ण देशात एकच चर्चा सुरु आहे. दरम्यान अजित पवारांनी घेतलेल्या या निर्णयाची कल्पना खुद्द शरद पवारांना नव्हती. त्यामुळे त्यांनी अजित पवारांचा निर्णय हा स्वत:चा निर्णय आहे, पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगत, सर्व आमदार पक्षासोबत असल्याचे सांगितले होते. दरम्यान आता राष्ट्रवादीचे अजित पवारांसोबत गेलेले आमदार परत पक्षात आले आहे. स्वत: आमदारांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ११ पैकी ७ आमदार परत आले आहे. आमदार दिलीप बनकर आणि माणिकराव कोकाटे यांनी ट्वीट करून आम्ही राष्ट्रवादीसोबत आहोत, शरद पवारांसोबत आहोत असे सांगितले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या बैठकीला पोहोचले !

Next Post

बाळासाहेबांचा आदर्श शिवसेनेकडून पायदळी: भाजप

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
बाळासाहेबांचा आदर्श शिवसेनेकडून पायदळी: भाजप

बाळासाहेबांचा आदर्श शिवसेनेकडून पायदळी: भाजप

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

February 25, 2026
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us