Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाळासाहेबांचा आदर्श शिवसेनेकडून पायदळी: भाजप

najarkaid by najarkaid
November 23, 2019
in राजकारण, राष्ट्रीय
0
बाळासाहेबांचा आदर्श शिवसेनेकडून पायदळी: भाजप
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेने भाजपवर गंभीर आरोप केले असताना त्याला भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शांचं पालन जे करू शकत त्यांना दुसऱ्यांना आदर्श शिकवण्याचा कोणताही अधिकार नाही, असा पलटवार केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केला. प्रसाद यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. 

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चोरपावलाने देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर कब्जा करायचा होता, असा आरोप करताना जनतेने शिवसेना-भाजप महायुतीला स्पष्ट कौल दिला असतानाही त्याचा अनादर करून शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर हे सारं करत होती?, असा सवाल प्रसाद यांनी केला. आम्हाला विरोधी पक्षात बसण्यासाठी जनादेश मिळाला आहे, असे शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितले होते. काँग्रेसकडूनही तेच सांगितले जात होते. मात्र, अचानक काय झालं कुणाला कळलं नाही. सत्ता मिळवण्यासाठी तिघांनी मिळून मॅच फिक्सिंग सुरू केली, असा आरोप प्रसाद यांनी केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या मोहापायी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शांचा बळी दिला. आदरणीय बाळासाहेबांनी नेहमीच काँग्रेसचा विरोध केला. त्यांची देशभक्ती आणि राष्ट्रवाद प्रामाणिक होता. याच कारणामुळे भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. दुर्देवाने आज शिवसेनेने सगळे आदर्श बाजूला सारले आहेत. म्हणूनच सत्तेपायी विचारांचा त्याग करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असे प्रसाद म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबई: आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्याने मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सोबतच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय घटनेनंतर संपूर्ण देशात एकच चर्चा सुरु आहे. अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे हे देखील होते असे सकाळपासून बोलले जात होते. धनंजय मुंडे कालपासून नॉट रिचेबल होते, त्यामुळे त्यांच्यावर संशय बळावला होता. मात्र आता धनंजय मुंडे देखील राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी वाय.बी.चव्हाण सेंटरला पोहोचले आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी मी बैठकीतून बाहेर आल्यानंतर बोलतो असे सांगून पुढे गेले. वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक होत आहे, त्यासाठी सर्व आमदार एकत्र आले आहे.

Next Post

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार !

Related Posts

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Next Post
राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार !

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार !

ताज्या बातम्या

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us