Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठरलं ! महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ‘या’ दिवशी सादर होणार, सर्वसामान्यांना काय मिळणार?

Editorial Team by Editorial Team
February 8, 2023
in राजकारण, राज्य
0
ठरलं ! महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ‘या’ दिवशी सादर होणार, सर्वसामान्यांना काय मिळणार?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्याच्या २०२३-२४ वर्षाच्या अर्थसंकल्पाबाबत मोठी बातमी समोर आलीय. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प पुढील महिन्यात म्हणजेच ९ मार्च रोजी सादर होणार आहे. प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे

२७ फेब्रुवारीपासून ते २५ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू राहणार आहे. सध्या राज्यमंत्रीमंडळाचा विकास झालेला नाही. त्यामुळे वित्त खात्यासाठी राज्यमंत्री नाहीत. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मार्च महिन्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला हवा होता.

मात्र आता तसे न झाल्यास शंभूराज देसाई, दिपक केसरकर यांपैकी कोणी एक राज्याचा अर्थसंकल्प सादर करू शकतात. ८ मार्च रोजी आर्थिक पाहणीचा अहवाल सादर केला जाणार आहे.त्यानंतर ९ मार्च रोजी दुपारी २ वाजता अर्थसंकल्प सारद केला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती.

तसचे आता समोर येणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पावर देखील टीका होत आहे. शिंदे फडणवीस सरकारचा हा अर्थसंकल्प आगामी निवडणुका लक्षात घेऊन केला जाणार तसेच नागरिकांसाठी महत्वाचे असलेले सिंचन, ऊर्जा, वैद्यकीय, शिक्षण याकडे दुर्लक्ष केले जाणार असं विरोधक म्हणत आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना काय मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Next Post

अमरावतीच्या श्रद्धाने केला अमेरिकन नवऱ्यासोबत नागिण डान्स.. Video झाला व्हायरल

Related Posts

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
Next Post
अमरावतीच्या श्रद्धाने केला अमेरिकन नवऱ्यासोबत नागिण डान्स.. Video झाला व्हायरल

अमरावतीच्या श्रद्धाने केला अमेरिकन नवऱ्यासोबत नागिण डान्स.. Video झाला व्हायरल

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us