Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमरावतीच्या श्रद्धाने केला अमेरिकन नवऱ्यासोबत नागिण डान्स.. Video झाला व्हायरल

Editorial Team by Editorial Team
February 8, 2023
in राज्य
0
अमरावतीच्या श्रद्धाने केला अमेरिकन नवऱ्यासोबत नागिण डान्स.. Video झाला व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

सोशल मीडियावर दररोज काहींना काही शेअर होतंच असतं. अशातच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अमरावतीच्या श्रद्धा मस्के आणि अमेरिकेतील अँड्र्यू रॉबिन्सन या तरुणाचा गेल्याच वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी अमरावतीमध्ये पारंपारिक पद्धतीनं लग्न केलं होतं. आता ते आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुन्हा अमरावतीमध्ये आले आहेत.

त्यांचा एक व्हिडीओ व्हायरलं होत आहे, या व्हिडीओमध्ये ते बिलनशी नागिन निघाली या गाण्यावर झिंगाट डान्स करताना दिसत आहेत. श्रद्धा मस्के आणि अँड्र्यू रॉबिन्सन या कपलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडताना दिसत आहे.

अमरावतीच्या श्रद्धाने अमेरिकन नवऱ्याला शिकवला नागिन डान्स pic.twitter.com/6yB1rzxRj4

— News18Lokmat (@News18lokmat) February 8, 2023

कोण आहे अँड्र्यू?
अमेरिकन तरुण अँड्र्यू रॉबिनसन हा तेथील पोलीस विभागात सायबर क्राईम या विभागात कार्यरत आहे तर त्याचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. अँड्र्यू यांची आई तेथील शाळेत शिक्षिका आहे. उच्च शिक्षित असलेल्या कुटुंबात दर्यापूरातील एक सामान्य कुटूंबातील मुलीने सून म्हणून प्रवेश केला. त्यामुळे ही गोष्ट दर्यापूरमध्ये चर्चेचा विषय ठरला होता, आता पुन्हा एकदा ते अमरावतीला आले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ठरलं ! महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ‘या’ दिवशी सादर होणार, सर्वसामान्यांना काय मिळणार?

Next Post

आता टोल प्लाझावर फास्टॅगची गरज नाही, सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
आता टोल प्लाझावर फास्टॅगची गरज नाही, सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

आता टोल प्लाझावर फास्टॅगची गरज नाही, सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय 

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us