Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीकरांचा शरद पवार यांना पाठींबा

najarkaid by najarkaid
November 23, 2019
in राज्य, राजकारण
0
बारामतीकरांचा शरद पवार यांना पाठींबा
ADVERTISEMENT

Spread the love

पुणेः-  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या एका गटाने भाजपला पाठींबा दिल्याने देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. शरद पवारांच्या बारामतीत दोन पवार गट पाहायला मिळत असून एका गटाने शरद पवार यांना पाठींबा देण्यासाठी लावलेले पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

आम्ही ८० वर्षाच्या योध्यासोबत!’, समस्त बारामतीकर, असे शब्द असलेले हे पोस्टर असून ते सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शरद पवार हे सध्या मुंबईत असून बारामतीमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीची किती आमदार सोबत राहणार आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शरद पवार यांनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक घेऊन राष्ट्रवादीचे सर्व आमदार पक्षात परत येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तर मला सध्या काहीही बोलायचं नसून वेळ आल्यावर मी माझी भूमिका मांडणार असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाहीः नवाब मलिक

Next Post

भाजपने रात्रीच्या अंधारात दरोडा घातला-राऊत

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
भाजपने रात्रीच्या अंधारात दरोडा घातला-राऊत

भाजपने रात्रीच्या अंधारात दरोडा घातला-राऊत

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us