Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे..! ऑक्सिजन सिलिंडर डोक्यात पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू, पहा अंगावर काटा आणणारा VIDEO

Editorial Team by Editorial Team
January 29, 2023
in राज्य
0
अरे बापरे..! ऑक्सिजन सिलिंडर डोक्यात पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू, पहा अंगावर काटा आणणारा VIDEO
ADVERTISEMENT

Spread the love

उस्मानाबाद : रुग्णालयाबाहेर खेळत असताना डोक्यात ऑक्सिजनचे सिलिंडर डोक्यात पडल्याने एका ९ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी शहरांमध्ये घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आर्यन अमर नलवडे वय नऊ वर्ष असे मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे.

आर्यन हा वाशी शहरातील एका खासगी हॉस्पिटल समोर खेळत होता. त्यावेळी त्या ठिकाणी ठेवलेले ऑक्सिजनचे सिलेंडर आर्यन याच्या डोक्यात पडले आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
दरम्यान या घटनेनंतर आर्यन याचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. रुग्णालयाच्या समोर ठेवण्यात आलेले ऑक्सिजनचे सिलिंडर अत्यंत बेजबाबदारपणे ठेवण्यात आले होते, असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणात रुग्णालयाच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आर्यनच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.  त्यानंतर प्रशासनाने मध्यस्ती केल्यानं हा वाद मिटला. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! व्हिडिओ कॉलवर महिलेला कपडे काढण्यास सांगितले, अन्..

Next Post

मुलीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, मग संतापलेल्या वडिलाने..

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
मुलीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, मग संतापलेल्या वडिलाने..

मुलीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, मग संतापलेल्या वडिलाने..

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us