Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रावर केंद्राचा फर्जिकल स्ट्राइकः उद्धव ठाकरे

najarkaid live by najarkaid live
November 23, 2019
in राज्य, राजकारण
0
महाराष्ट्रावर केंद्राचा फर्जिकल स्ट्राइकः उद्धव ठाकरे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबईः-  राज्यात ‘रात्रीस खेळ चाले’ याप्रमाणे सत्ता स्थापन करण्यात आली आहे. हरयाणा, बिहारमध्ये जे झाले तेच महाराष्ट्रात भाजपने केले. राष्ट्रपती शासन हटवण्यासाठी केंद्र सरकारने आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. महाराष्ट्रावर केंद्र सरकारने ‘फर्जिकल स्ट्राइक’ केला आहे. भाजपच्या ‘मी’ पणा विरोधात यापुढे लढाई सुरूच राहणार असून केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी जे केले आहे, त्याचा सूड आम्ही नक्की घेऊ, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी अजित पवारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. या सत्ता स्थापनेनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी भाजप नेत्यांवर टीका करीत फडणवीस यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही, असे सांगितले. शरद पवार यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपने राजकारणाचा खेळखंडोबा चालवला आहे. मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन…असं म्हणणाऱ्या व्यक्तीन मी खूर्चीवरून जाणारच नाही, असे म्हणावे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. शिवसेनेने आतापर्यंत उघडपणे राजकारण केले आहे. रात्रीस खेळ चाले याप्रमाणे भाजपला सत्ता स्थापन करण्याची सवय झाली आहे. हरयाणा, बिहारमध्ये भाजपने जे काही केले आहे तेच त्यांनी महाराष्ट्रात केले आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फाटाफुटीचं हे राजकारण मी खूप पाहिलंय; पवारांचा गर्भित इशारा

Next Post

केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी

केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

February 25, 2026
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us