Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक! चाळीसगावच्या तरुणीवर सलग दोन दिवस केला बळजबरीने अत्याचार

Editorial Team by Editorial Team
January 28, 2023
in जळगाव
0
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव । चाळीसगावच्या तरुणीवर झालेल्या अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आलीय. तरुणीसोबत असलेल्या प्रेम संबंधातून तिच्यासोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आणि चाकूचा धाक दाखवत तरुणीला औरंगाबाद येथे नेले. त्यानंतर तरुणाने तरुणीवर सलग दोन दिवस बळजबरीने अत्याचार केला. याप्रकरणी तीन जणांवर मेहूणबारे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे..

याबाबत अधिक असे की, औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील निधोरा येथील किरण भाऊसाहेब कोलते याचे चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २१ वर्षे तरुणी सोबत प्रेम संबंध होते. १३ जानेवारी रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास किरण हा त्याच्या तीन मित्रांसोबत तरुणी राहत असलेल्या परिसरात आला. यादरम्यान किरण याने तरुणीला बोलावून तिच्यासोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच चाकूचा धाक दाखवत, तरुणीला मित्रांच्या मदतीने बळजबरीने कारने औरंगाबाद येथे नेले.

हे पण वाचा..

10वी पाससाठी गुडन्यूज ! भारतीय डाक विभागात तब्बल 40889 पदांसाठी भरती, आताच अर्ज करा

मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

अरे देवा! गच्चीवर चादरीच्या आता प्रेमी युगुलाची रासलीला सुरु होती, तितक्यात आई आली अन्.. पहा VIDEO

या ठिकाणी किरण याने त्याच्या घरी सलग दोन दिवस तरुणीवर बळजबरीने अत्याचार केले. त्यानंतर तरुणीला एकटीला औरंगाबाद शहरातील सिडको येथील बस स्टँडवर सोडून किरण निघून गेला. भेदरलेल्या अवस्थेत तरुणी तिच्या गावी पोहचली व त्यानंतर तिने या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून किरण कोलते याच्यासह त्याच्या तीन मित्रांविरुद्ध मेहूणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण हे करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बंजारा समाजाचं मूळ सनातन हिंदू धर्मातच आहे  – पू . मुरारी बापू 

Next Post

प्रवाशांनो लक्ष द्या ! भुसावळ- पुणे एक्सप्रेस आजपासून तब्बल दाेन महिने रद्द

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us