आजच्या तरुण पिढीला समाजाची, घरच्यांची कसलीही लाज राहिलेली दिसतं नाही. कसा धाकही उरलेला दिसतं नाही. तरुणांचे अनेक धक्कादायक कृत्यचे प्रकार समोर आले आहेत. पण तरुणीही हद्द केली आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये भरदिवसा एका गच्चीवर पांढऱ्या रंगाचा चादरीत एक तरुण झोपला आहे असं दिसतं…तेवढ्यात लाल रंगाची साडी नेसलेली एक महिला गच्चीवर येते आणि त्याला मारायला लागते…हे काय त्या चादरीतून एक तरुणी बाहेर येते. हे पाहून महिलेचा संताप होतो आणि ती त्या तरुणीची धुलाई करते.
गच्चीवर तरुण तरुणी चादरीच्या आत रोमान्स करत होते. महिलेने पकडल्यानंतर तरुणीने तिथू पळ काढला. ती तरुण त्या गच्चीवरुन दुसऱ्या गच्चीवर गेली आणि खाली उतरली. हा सगळा प्रकार बाजूच्या गच्चीवरील एक जण कॅमेऱ्यात कैद करतं होतं. दुसरीकडे तो तरुण चादरीच्या आत आपल्या चेहरा लपवत होता.

