Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीत फूट पाडून फडणवीसांनी खरी करून दाखवली मी पुन्हा येईन’घाेषणा

najarkaid by najarkaid
November 23, 2019
in राज्य, राजकारण
0
राष्ट्रवादीत फूट पाडून फडणवीसांनी खरी करून दाखवली मी पुन्हा येईन’घाेषणा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रित सरकार स्थापन करण्याच्या तयारीत व्यस्त असताना शनिवारी सकाळी भाजपने धक्कादायक खेळी करत देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान केले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षातील आमदारांना गळाला लावत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हा ‘चमत्कार’ घडवून आणल्या. त्या बदल्यात अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले.

महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारची सकाळ अतिशय नाट्यमय घडामाेडी घेऊनच उगवली. भाजप व अजित पवार यांच्या समर्थक अशा १५० हून अधिक आमदारांच्या सह्यांचे पत्र भाजपच्या वतीने राज्यपालांना सादर करत सत्तास्थापनेचा दावा केला. राज्यपालांनीही त्यांच्या प्रस्तावाला तातडीने प्रतिसाद देत रात्रीच दोन वाजता केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवट उठवण्याची शिफारस केली. केंद्रानेही तातडीने ती स्वीकारली आणि पहाटे ६.४७ वाजता त्याची अधिसूचनाही काढली. यासोबतच भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग माेकळा झाला. सकाळी आठ वाजता भाजपचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी कार्यक्रमाबाबत गुप्तता पाळण्यात आली हाेती. अगदी भाजप व राष्ट्रवादीच्या आमदारांनाही याबाबत कल्पना नव्हता. दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही याबाबत अनभिज्ञ हाेतेे. म्हणजेच काका शरद पवारांना अंधारात ठेवून अजित पवार यांनी पक्षात बंड करुन सत्तेत वाटा मिळवल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.

राज्यात शिवसेनेेमुळे राष्ट्रपती राजवट, आता आम्ही बहुमत सिद्ध करू : फडणवीस

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी पुन्हा एकदा मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. राज्याच्या जनादेशाला नकारात शिवसेनेने दुसरीकडे आघाडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागू झाले. राज्यात अनेक प्रश्न आज उभे आहेत. त्यांच्यामुळे आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. मात्र आता नवे सरकार स्थापन झाले आहे. आम्ही विधिमंडळात बहुमत सिद्ध करू.’

पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले, ‘फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या शुभेच्छा. दोघेही महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी मन लावून काम करतील असा मला विश्वास आहे.”

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सिन्नर : शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी तरुणाची पायी वारी; मानोरी ते शिर्डीचा असा प्रवास

Next Post

आंबेडकरांचा कालचा अंदाज अखेर खरा ठरला!

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
आंबेडकरांचा कालचा अंदाज अखेर खरा ठरला!

आंबेडकरांचा कालचा अंदाज अखेर खरा ठरला!

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us