Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रासाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे ; थंडीबाबत हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज

Editorial Team by Editorial Team
January 16, 2023
in जळगाव, राज्य
0
जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, गुरुवारपर्यंत थंडीची लाट कायम
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबईः उत्तरेतील बर्फवृष्टी, उत्तर आणि वायव्य दिशेदरम्यान येणारे वारे याच्या परिणामामुळे राज्यातील तापमानाचा पारा खाली उतरत असून गारठा वाढला आहे. दरम्यान, राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा जोर वाढणार आहे.

१८ जानेवारीपर्यंत कोकणातील चार जिल्हे तसेच उत्तर महाराष्ट्रात आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या काही भागात थंडीचा प्रभाव अधिक वाढण्याचा अंदाज आहे. राज्यामध्ये उर्वरित ठिकाणी सध्या थंडीचा प्रभाव अधिक नाही. मध्य भारतात प्रभावित असलेल्या उच्च दाबाच्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांच्या परीघ क्षेत्र महाराष्ट्रात दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंडीला काहीसा अडथळा निर्माण झाला आहे.

त्यामुळे या भागात थंडीची तीव्रता फारशी वाढलेली नाही, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान १७ ते २० जानेवारी या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

पुणे, नाशिक, धुळे, जळगावमध्ये पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत जाणाच्या हवामानाचा अंदाज आहे. तर, मुंबईत १५ ते १७ जानेवारीदरम्यान थंडीची लाट येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

16 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात 23 वर्षीय शिक्षिका झाली वेडी ; मुलासोबत झाली फरार अन्…

Next Post

उद्योजकाकडे आठ लाखांची खंडणीची मागणी ; पत्रकारासह आठ संशयितांना अटक ; तीन महिलांचा समावेश

Related Posts

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Next Post
उद्योजकाकडे आठ लाखांची खंडणीची मागणी ; पत्रकारासह आठ संशयितांना अटक ; तीन महिलांचा समावेश

उद्योजकाकडे आठ लाखांची खंडणीची मागणी ; पत्रकारासह आठ संशयितांना अटक ; तीन महिलांचा समावेश

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us