Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महापौर निवडणूक: भाजप-मनसे एकत्र; शिवसेनेला धक्का

najarkaid by najarkaid
November 22, 2019
in राज्य, राजकारण
0
महापौर निवडणूक: भाजप-मनसे एकत्र; शिवसेनेला धक्का
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक –  राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत अखेर भाजपने बाजी मारली आहे. मनसेनं भाजपसोबत जाण्याचा निर्णय आणि काँग्रेसनं सत्तेचा धरलेला हट्ट यामुळं जमून आलेल्या शिवसेनेचे गणित ऐनवेळी बिघडल्यानं भाजपच्या महापौर  पदाचा मार्ग मोकळा झाला. भाजपचे १० नगरसेवक शिवसेनेनं फोडल्यामुळं भाजपचे गणित बिघडले होते. माजी आमदार बाळासाहेब सानप समर्थक या नगरसेवकांनी भाजपच्या तंबूत जाण्यास नकार दिल्यानं बहुमतातील भाजपची सत्ता संकटात सापडली होती. 

शिवसेना , राष्ट्रवादी ,काँग्रेस या महाशिवाघाडीनं सत्तेचे गणित जमवले होते. परंतु ऐनवेळी काँग्रेसनं सत्तेचा आग्रह धरला.काँग्रेसनं उपमहापौर पदाचा आग्रह धरल्यानं भाजपच्या फुटीर गटाला उपमहापौर पद देनं शिवसेनेला अवघड बनलं होतं.भाजपनं काँग्रेसचे नगरसेवक गळाला लावल्यामुळं आणि मनसेने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं भाजपच्या फुटीर नगरसेवकांनी भाजपच्या तंबूत परतण्याचा निर्णय घेतला.त्यामुळं बहुमतासाठी आवश्यक असलेला ६१ चा आकडा भाजपनं गाठला आणि शिवसेनेची अखेरच्या क्षणी कोंडी झाली.त्यामुळं अखेर भाजपच्या महापौर आणि उपमहापौर पदावरील विजयाचा मार्ग सुकर झाला. भाजपला सत्ता राखण्यास यश आलं.

 नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीत माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिष्ठा पणाला लागली होती.माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपचे १० नगरसेवक फोडले होते.त्यामुळे भाजपची सत्ता धोक्यात आली होती.परंतु महाजन ऐनवेळी पुन्हा भाजपचे संकटंमोचक ठरले आहेत.काँग्रेस आणि मनसेला हाताशी धरून त्यांनी भाजपची सत्ता राखल्यानं ते संकटमोचक असल्याचे सिद्ध केलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपाला कमकुवत करण्यासाठी योग्य निर्णय: अबू आझमी

Next Post

केंद्रानं पुदुचेरीला तृतियपंथी घोषित करावंः सीएम

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
केंद्रानं पुदुचेरीला तृतियपंथी घोषित करावंः सीएम

केंद्रानं पुदुचेरीला तृतियपंथी घोषित करावंः सीएम

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us