Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविकासआघाडी’चे सरकार टिकणार नाही: नितीन गडकरी

najarkaid by najarkaid
November 22, 2019
in राज्य, राजकारण
0
महाविकासआघाडी’चे सरकार टिकणार नाही: नितीन गडकरी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. आज तिन्ही पक्षात बैठक सुरु आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी महाविकासआघाडीवर भाष्य केले आहे. महाविकासआघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही असे विधान केले आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही वेगवेगळ्या विचाराचे पक्ष आहे. तिन्ही पक्षाचे विचार दोन टोकाचे असल्याने ते एकत्र सरकार चालवू शकत नाही, त्यामुळे महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळणार नाही असे विधान नितीन गडकरी यांनी केले आहे.

शिवसेनेचे विचार कॉंग्रेसला आणि राष्ट्रवादीला कधीही पटलेले नाही. तर कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे विचार कधीही सेनेला आवडलेले नाही त्यामुळे ते एकत्र राहूच शकत नाही असा दावा गडकरी यांनी केला आहे. भाजप आणि शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आजपर्यंत एकत्र होती, मात्र आज दोन्ही पक्ष दूर गेल्याचे कारण तुम्हाला माहित आहे असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळात जागा मोजणीवरून रेल्वे अधिकारी, नागरिकांमध्ये वाद

Next Post

भाजपाला कमकुवत करण्यासाठी योग्य निर्णय: अबू आझमी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
भाजपाला कमकुवत करण्यासाठी योग्य निर्णय: अबू आझमी

भाजपाला कमकुवत करण्यासाठी योग्य निर्णय: अबू आझमी

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us