Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी.. तब्बल 314 पदे रिक्त

Editorial Team by Editorial Team
December 16, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
बँक ऑफ महाराष्ट्र 500 जागांसाठी मोठी पदभरती, जाणून घ्या डिटेल्स
ADVERTISEMENT
Spread the love

तुम्ही जर बारावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक संधी चालून आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये होणार निघाली असून यासाठीची पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 असणार आहे.

एकूण जागा – 314

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (Apprentice)

शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान 12वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क
Gen/ OBC/ EWS: 150/- रुपये
SC/ST: 100/- रुपये
PwD: 0/- रुपये

हे सुद्धा वाचा :

आयुध कारखाना भुसावळ येथे ‘या’ पदांसाठी बंपर भरती ; किती पगार मिळेल? पात्रता काय? जाणून घ्या

मध्य रेल्वेच्या भुसावळसह येथे तब्बल 2422 जागांसाठी बंपर भरती, 10वी पाससाठी मोठी संधी..

अशी संधी पुन्हा मिळणार नाही! राज्यातील पोलीस खात्यात 18334 पदांची बंपर भरती (आज शेवटची संधी..)

क्या बात है! शिक्षण फक्त 10वी-12वी अन् थेट सरकारी नोकरीची संधी.. लगेचच अर्ज करा

पगार :
शिकाऊ उमेदवार (Apprentice) – 9000/- रुपये प्रतिमहिना

वयाची अट: 31 मार्च 2022 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online  

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चोरटा स्मार्टफोन घेऊन पळत होता, दरवाज्यापर्यंतही पोहोचला पण.. पुढे काय झाले पाहा VIDEOमध्ये

Next Post

सोन्या-चांदी किमतीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव?

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
खुशखबर…! धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीत विक्रमी घसरण, काय आहे आजचा भाव?

सोन्या-चांदी किमतीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव?

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us