10वी उत्तीर्ण उमेदवारांपासून ते पदवीधरांपर्यंत सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली आहे. या पदांसाठीचे अर्ज आजपासून म्हणजेच 14 डिसेंबर 2022 बुधवारपासून सुरू झाले आहेत. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांनी शेवटच्या तारखेपूर्वी फॉर्म भरावा. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 जानेवारी 2023 आहे. या भरतीची विशेष बाब म्हणजे 10वी, 12वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
एकूण जागा – 1760
या पदांसाठी भरती
तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिस (Technician, Graduate, and Trade Apprentice)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान दहावी. बारावी, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा :
धुळ्यात तब्बल 75000 रुपयाच्या नोकरीची संधी.. या पदांवर निघाली मोठी भरती
Indian Air Force : नाशिकमध्ये 10वी, 12वी पाससाठी बंपर भरती, त्वरित अर्ज करा
ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी तब्बल 800 जागांसाठी भरती, दरमहा 1,20,000 पगार मिळेल
वयाची अट: 31 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2023
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा