Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपा, शिवसेनेचे महापौर,उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल

najarkaid by najarkaid
November 21, 2019
in राज्य, राजकारण
0
भाजपा, शिवसेनेचे महापौर,उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक – नाशिक महानगरपालिकेच्या सोळाव्या महापौर व उपमहापौर या पदासाठी अर्ज प्रक्रिया होत असून दुपारी दोन वाजेपर्यंत २१ इतके अर्ज दाखल झाले आहे. दरम्यान महापौरपदासाठी भाजपकडून महापौर पदासाठी ०६ अर्ज तर उपमहापौर पदासाठी ०४ अर्ज दाखल करण्यात आले आहे. तर शिवसेनेकडून महापौर पदासाठी ०४ तर काँग्रेस कडून अनुक्रमे महापौर आणि उपमहापौर पदासाठी ०१-०१ अर्ज, राष्ट्रवादीकडून महापौर पदासाठी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भाजपकडून महापौर पदासाठी दिनकर आढाव, शशी जाधव, सतीश कुलकर्णी, भिकूबाई बागुल यांनी अर्ज तर उपमहापौर पदासाठी अरुण पवार, गणेश गीते, अलका अहिरे, भिकूबाई बागुल, शिवसेनेकडून महापौर पदासाठी अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, विलास शिंदे तर काँग्रेसकडून उपमहापौर पदासाठी शाहू खैरे, हेमलता पाटील, तर राष्ट्रवादीकडून महापौर पदासाठी सुफी जीन यांनी अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान यावेळी अर्ज दाखल करतांना भाजपच्या नगरसेविका सौ. सुनीता पिंगळे व कमलेश बोडके यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत जात उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच भाजपने यावेळी ज्यांना पद नाहीत अशा उमेदवारांना संधी दिल्याचे दिसून आले.

महापौर पदासाठी भाजप ०६,शिवसेना ०४, काँग्रेस ०१ अशा अकरा उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया केली आहे. तर उपमहापौर पदासाठी भाजप ०६, राष्ट्रवादी ०१, काँग्रेस ०२, शिवसेना ०१ अशा दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

महापौर पदासाठी अर्ज दाखल केलेले उमेदवार –
दिनकर आढाव, शशी जाधव, राहुल दिवे, सतीश कुलकर्णी, गणेश गीते, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, कमलेश बोडके, विलास शिंदे, भिकूबाई बागुल.

उपमहापौर पदासाठी अर्ज केलेले उमेदवार- 
सुफी जीन, शाहू खैरे, हेमलता पाटील, गणेश गीते, अलका अहिरे, भिकूबाई बागुल, अरुण पवार, सुनीता पिंगळे, कमलेश बोडके, विलास शिंदे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जीवनातील सुख-दुःखाची उनसावली मांडणारे  जतरा

Next Post

पालघर : जिल्ह्यात पुन्हा ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; नागरिक भूकंपाच्या सावटाखाली

Related Posts

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Next Post
पालघर : जिल्ह्यात पुन्हा ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; नागरिक भूकंपाच्या सावटाखाली

पालघर : जिल्ह्यात पुन्हा ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; नागरिक भूकंपाच्या सावटाखाली

ताज्या बातम्या

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

April 18, 2026
RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us