Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काँग्रेसने आडकाठी केली, पण अयोध्येत आता गगनाला भिडणारं मंदिर बांधू -अमित शाह

najarkaid live by najarkaid live
November 21, 2019
in राष्ट्रीय
0
काँग्रेसने आडकाठी केली, पण अयोध्येत आता गगनाला भिडणारं मंदिर बांधू -अमित शाह
ADVERTISEMENT

Spread the love

रांची – झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी स्वतः धुरा हाती घेतली आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये बोलताना अमित शाहांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने अयोध्या प्रकरणात आडकाठी करण्याचा प्रयत्न केला. ‘अयोध्येवर आता सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि अयोध्येत आता गगनाला भिडणारं मंदिर बांधू’, अशी घोषणा अमित शाह यांनी केली. 

अमित शाहांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० काढल्याचाही उल्लेख या प्रचारसभेत केला. काँग्रेसने व्होट बँकेच्या नादात देशाला ७० वर्ष अडकून ठेवलं, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० हा कलंक हटवून काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा केला. स्पष्ट बहुमताचं सरकार येताच पहिल्याच अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय मोदींच्या सरकारने घेतला, असं ते म्हणाले.

दरम्यान, झारखंडमध्ये आदिवासी मतं ही निर्णायक असतात. त्यामुळे अमित शाहांनी आदिवासी मतदारांनाही साद घातली. ‘केंद्र सरकारने आदिवासींसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात आदिवासींचा सन्मान वाढवण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. सरकारने डिस्ट्रिक्ट मिनरल फंड अंतर्गत आदिवासींसाठी ३२ हजार कोटी रुपये दिले’, असं ते म्हणाले. अयोध्येत मंदिर व्हावं असं प्रत्येकाला वाटत होतं. पण काँग्रेसने खटलाच चालू दिला नाही. आम्हालाही वाटायचं की घटनात्मक पद्धतीने हा वाद सुटला जावा, पण एवढ्या वर्षांपासून खटलाच चालत नव्हता. श्रीरामाच्या कृपेने आता सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला आहे आणि त्याच जागेवर भव्य राम मंदिराचा मार्गही मोकळा झाला आहे’, असं अमित शाह म्हणाले. केंद्रातील यापूर्वीच्या यूपीए सरकारवरही अमित शाहांनी हल्लाबोल केला. ‘सोनिया-मनमोहन सिंह यांच्या सरकारने १३ व्या वित्त आयोगात झारखंडच्या विकासासाठी ५५ हजार २५३ कोटी रुपये दिले. पण मोदी सरकारने झारखंडसाठी ३ लाख ८ हजार ४८७ कोटी रुपयांचा निधी दिला’, असा दावा अमित शाहांनी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विभाग प्रमुखांना न विचारता 14 लिपिकांच्या बदल्या

Next Post

मोबाइल इंटरनेट १ डिसेंबरपासून महागणार

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
मोबाइल इंटरनेट १ डिसेंबरपासून महागणार

मोबाइल इंटरनेट १ डिसेंबरपासून महागणार

ताज्या बातम्या

Chennai Sea Accident : चेन्नईतील समुद्र दुर्घटनेत जळगावचा जय पाटील बेपत्ता, मयुरी चौधरीचा मृत्यू ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दखल

Chennai Sea Accident : चेन्नईतील समुद्र दुर्घटनेत जळगावचा जय पाटील बेपत्ता, मयुरी चौधरीचा मृत्यू ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दखल

February 23, 2026
School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

February 22, 2026
Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us