Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गाळेधारकांचे 26 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

najarkaid by najarkaid
November 21, 2019
in जळगाव
0
गाळेधारकांचे 26 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – मनपा मालकीच्या मूदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना 26 नोव्हेंबरपर्यंत थकीत भाडे भरण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. मनपाच्या आदेशाविरोधात 14 मार्केटमधील गाळेधारक दि. 26 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा निर्णय बुधवारी झालेल्या गाळेधारक कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.मनपाने 27 ला कारवाई केल्यास दि.27 रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी सांगितले.  

यांची होती उपस्थिती

गाळेधारक संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक बुधवारी छत्रपती शाहू मार्केटमध्ये घेण्यात आली. या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, संजय पाटील, युवराज वाघ, विलास सांगोरे, सुरेश पाटील, पंकज मोमाया, वसिम काझी, राजेश समदाणी, राजेंद्र शिंपी, भागवत मिस्त्री, रमेश तलरेजा, प्रकाश गगवाणी, राजाराम कटारिया, शंकर हसवानी, गणेश शिंपी, आनंद नाथानी, योगेश भागवानी, रवी निकम, रमेश कुकरेजा, घनश्याम हसवानी आदी उपस्थित होते.

थकीत रक्कम भरण्यासाठी 26 पर्यंत मुदत

मनपा प्रशासनाने गाळेधारकांना थकीत भाडे भरण्यासाठी दि.26 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. 14 अव्यवावसायिक मार्केटमधील गाळेधारकांना भाड्याची रक्कम भरणे शक्य नाही.त्यामुळे 4 पट दंड, शास्ती रद्द करण्याची मागणी गाळेधारकांनी केली.मात्र ही मागणी मनपा आयुक्तांनी मंगळवारी फेटाळून लावली होती. आयुक्तांनी मागणी फेटाळल्यानंतर गाळेधारक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी बैठक घेवून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येवू नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 रोजी गाळेधारक उपोषण करणार आहेत. तसेच 27 रोजी मनपाने कारवाई करण्याचा प्रयत्न केल्या जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे डॉ.शांताराम सोनवणे यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

६४३ मागणी कोटीची मिळाले १७९ कोटी

Next Post

शाहूनगरातील दुसर्‍या दिवशी 55 घरांचे अतिक्रमण काढले

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
शाहूनगरातील दुसर्‍या दिवशी 55 घरांचे अतिक्रमण काढले

शाहूनगरातील दुसर्‍या दिवशी 55 घरांचे अतिक्रमण काढले

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us