Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

६४३ मागणी कोटीची मिळाले १७९ कोटी

najarkaid by najarkaid
November 21, 2019
in जळगाव
0
६४३ मागणी कोटीची मिळाले १७९ कोटी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जिल्ह्यातील 6 लाख 34 हजार 368 शेतकर्‍यांसाठी जिल्हा प्रशासनाने 643 कोटी 64 लाख 52 हजार 289 रूपये मदतीचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र राज्यपालांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार मागणीच्या केवळ 28 टक्के म्हणजेच 179 कोटी 98 लाख 1000 रूपयांच्या मदतीचे अनुदान जळगाव जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यांना पहिल्या हप्त्यात केवळ 28 टक्केच मदत मिळणार असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 6 लाख 34 हजार 368 शेतकर्‍यांचे 7 लाख 3 हजार 787 हेक्टरवर नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या स्वाक्षरीने राज्य शासनाच्या सचिवांकडे (मदत व पुनर्वसन महसूल व वनविभाग) यांना जिल्हाधिकार्‍यांनी सादर केला होता.

मदतीचा पहिला हप्ता प्राप्त

जिल्हा प्रशासनाने शेतकर्‍यांना मदत स्वरूपात अनुदान मिळावे म्हणून शासनाकडे 643 कोटी 64 लाख 52 हजार 289 रूपये मदतीचा प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावानुसार राज्यपालांनी शेतीपिकांसाठी प्रती हे. 8 हजार व फळपिकांसाठी प्रति हे. 18 हजार अशी मदत जाहीर केली. त्यानुसार जळगाव जिल्ह्यासाठी 179 कोटी 98 लाख 1000 रूपयांचा पहिला हप्ता प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या अनुदानाचे तातडीने वितरण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे.

नुकसानीची आकडेवारी

फळपिक सोडून जिरायती पिकाखालील बाधित क्षेत्र
शेतकरी 4 लाख 90 हजार 889, क्षेत्र – 5 लाख 46 हजार 161.57 हे.
फळपिक सोडून बागायती पिकाखालील बाधित क्षेत्र
शेतकरी 1 लाख 32 हजार 896, क्षेत्र 1 लाख 47 हजार 104.98 हे.
फळपिका खालील बाधित क्षेत्र-
शेतकरी 10 हजार 583, क्षेत्र- 10 हजार 520.67 हे.
एकूण- शेतकरी 6 लाख 34 हजार 368, एकूण क्षेत्र 7 लाख 3 हजार 787

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माझी जागा का बदलली?; राऊतांचं राज्यसभा सभापतींना पत्र

Next Post

गाळेधारकांचे 26 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us