Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपाचं टेन्शन वाढलं ; थेट कागदावर अरविंद केजरीवाल यांनी लिहून दिलं आणि खाली सही पण केली…

najarkaid by najarkaid
November 27, 2022
in Uncategorized
0
भाजपाचं टेन्शन वाढलं ; थेट कागदावर अरविंद केजरीवाल यांनी लिहून दिलं आणि खाली सही पण केली…
ADVERTISEMENT

Spread the love

गुजरात – भाजपाचं टेन्शन वाढलं  असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही, कारण गुजरात विधानसभा निवडणूक आणि सत्ता स्थापने बाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी भविष्यवाणी केली असून भर पत्रकार परिषद सुरु असतांना सर्व मीडिया प्रतिनिधी समोर थेट कागदावर अरविंद केजरीवाल यांनी लिहून दिलं आणि खाली सही पण केली आहे. अरविंद केजरीवालांच्या या दाव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे.

अरविंद केजरीवाल गुजरात निवडणूक पत्रकार परिषद

अरविंद केजरीवाल यांची आज दिनांक २७ नोव्हेंबर रोजी गुजरातमध्ये पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचाच विजय होईल असा दावा केला आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी थेट कागदावर विजय होणार असल्याचं लिहून दिलं आहे. पंजाब निवडणुकीच्या प्रचारावेळी देखील अरविंद केजरीवाल यांनी अशाच पद्धतीने कागदावर लिहून दिले होते.

पंजाब विधानसभा निवडणुकीत चन्नीसाहेब, नवज्योतसिंग सिद्धू, प्रकाशसिंग बादलसाहेब असे सगळे दिग्गज पराभूत होऊन ‘आप’चं सरकार येईल, असं मी सांगितलं होतं. त्यावेळी कुणी विश्वास ठेवला नाही. आताही मी भविष्यवाणी करतोय, गुजरातमध्ये २७ वर्षांच्या कुशासनाचा अंत होऊन यंदा आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करेल, असं सांगतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोऱ्या कागदावर त्यांनी लिहलं त्याखाली आपली सही करुन गुजरात जिंकण्याचा ठाम आत्मविश्वास व्यक्त केला.

गुजरात में आम आदमी पार्टी की सरकार बन रही है। 31 जनवरी तक OPS (Old Pension Scheme) लागू कर देंगे। https://t.co/EZyKvmYsLN

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 27, 2022

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचलाय. भाजपकडून मोदी शहा प्रचाराच्या रणांगणात उतरलेत, राहुल गांधी यांनीही ‘भारत जोडो यात्रे’तून उसंत घेऊन गुजरात रणमैदानाच्या प्रचारात उपस्थिती लावली तर अरविंद केजरीवालांनीही सभांचा धडाका लावत विरोधकांना धडकी भरवली आहे.

Spread the love
Tags: #Aap#Arvind kejriwal
ADVERTISEMENT
Previous Post

Video; महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य

Next Post

आज मी मरणार असून, तुलाही मारणार… एकतर्फी प्रेमातून धक्कादायक प्रकार….

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
आज मी मरणार असून, तुलाही मारणार… एकतर्फी प्रेमातून धक्कादायक प्रकार….

आज मी मरणार असून, तुलाही मारणार... एकतर्फी प्रेमातून धक्कादायक प्रकार....

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us