Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुलीनं रेकॉर्डिंग ऐकली… आणि आईनेचं बापाची हत्या केल्याचे बिंग फुटले

najarkaid by najarkaid
November 17, 2022
in Uncategorized
0
युवा सेनेच्या महिला पदाधिकारी यांना अश्लील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचे कॉल रेकॉर्डींग व्हायरल !
ADVERTISEMENT

Spread the love

पोटच्या मुलीनं रेकॉर्डिंग ऐकली… आणि आईनेचं बापाची हत्या केल्याचे बिंग उघड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात मृत पावलेले श्याम रामटेके हे निवृत्त वनकर्मचारी होते.सदर घटना महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर शहरातील असून सदर प्रकरणी महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा केला बनाव 

प्राप्त माहिती नुसार चंद्रपूर शहरातील आंबेडकर चौकात आरोपी रंजना रामटेके हिचं दुकान आहे. तर मुकेश त्रिवेदी याचं तिथेच बांगड्यांचं दुकान आहे. आरोपी रंजना हिने ६ ऑगस्ट २०२२ रोजी नागपूरला असलेल्या मुलींना तुमच्या वडिलांचं हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. दरम्यान वडिलांच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी मुलीने आपल्या आईला एक मोबाईल घेऊन दिला होता. तो मोबाईल छोट्या मुलीने तपासला. तेव्हा तिला त्यात फोन रेकॉर्डींग आढळून आले. त्यातून वडिलांच्या हत्येचे धक्कादायक सत्य समोर आल्याने खळबळ उडाली.

प्रियकर आणि महिलेचा संवाद…आणि मुलींची पोलिसात धाव…

आरोपी रंजना रामटेके  व प्रियकर मुकेश त्रिवेदी यांच्यात रेकॉर्डींगनुसार ६ ऑगस्ट रोजी २०२२ पहाटे २.१४ मिनिटांनी आरोपी रंजना १० मिनिटे मुकेश त्रिवेदीसोबत बोलत होती. त्यानंतर मुलीने रेकॉर्डींग स्वतःच्या मोबाईलवर शेअर केली. त्यात वडिलांचे हात बांधून विष पाजून आणि उशीने तोंड दाबल्याचा उल्लेख होता. त्यावर घरातील सर्व साहित्य निट करून सकाळी हृदयविकाराने पतीचा मृत्यू झाल्याचं सांग, असं त्रिवेदी बोलताना आढळून आला असल्याने मोठ्या बहिणीने याबाबत पोलिसांनी कळवलं. पोलिसांनी आरोपी रंजना आणि आरोपी त्रिवेदीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Mumbai news ; मुंबईतील ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी महत्वाची बातमी…

Next Post

आज ‘या’ राशीच्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते, वाचा आजचे राशीभविष्य?

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
आजचे राशीभविष्य ; या राशीच्या लोकांनी आज व्यवहारात ही चूक करू नये, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती

आज 'या' राशीच्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते, वाचा आजचे राशीभविष्य?

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us