Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतून १ लाख काढता येणार, पण….

najarkaid live by najarkaid live
November 20, 2019
in राज्य
0
पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतून १ लाख काढता येणार, पण….
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदार आणि ठेवीदारांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत (मेडिकल इमर्जन्सी) खातेदारांना एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांशी संपर्क साधता येईल. 

रिझर्व्ह बँकेनं पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. हवालदिल झालेले खातेदार मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. या खातेदारांना आता मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत खातेदारांना एक लाख रुपये काढता येतील. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या प्रशासकांशी संपर्क साधावा लागणार आहे. आरबीआयनं ही माहिती उच्च न्यायालयात दिली आहे.

बँक खात्यातून पैसे काढण्यावरील बंदीच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीवेळी आरबीआयनं न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यात खातेदारांना विवाह, शिक्षण यांच्यासह अन्य आपत्कालीन स्थितीत ५० हजारांपर्यंतची रक्कम काढता येते, असं नमूद केलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेत नियमानुसारच बदल; सरकारचं स्पष्टीकरण

Next Post

पवार-मोदी भेटीत काळंबेरं कशाला शोधायचं?; शिवसेना निश्चिंत

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
पवार-मोदी भेटीत काळंबेरं कशाला शोधायचं?; शिवसेना निश्चिंत

पवार-मोदी भेटीत काळंबेरं कशाला शोधायचं?; शिवसेना निश्चिंत

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us