Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

..तर मी धुमधडाक्यात एकनाथ शिंदे गटात प्रवेश ; मुख्यमंत्री शिंदेंना मोठी ऑफर

Editorial Team by Editorial Team
November 14, 2022
in राजकारण, राज्य
0
..तर मी धुमधडाक्यात एकनाथ शिंदे गटात प्रवेश ; मुख्यमंत्री शिंदेंना मोठी ऑफर
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिकः राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आज भाजप महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाची तक्रार केल्याने  राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. तर पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत सध्या जामीनावर आहेत. या दोन्ही नेत्यांवरील गुन्हे मागे घेतले तर मी धुमधडाक्यात एकनाथ शिंदे गटात प्रवेश करेन, असं वक्तव्य नाशिकच्या माजी नगरसेविकेने केले आहे. शिवसेना नेत्याने एकनाथ शिंदे यांना अशा आशयाचे उपरोधिक पत्रही पाठवलं आहे.

नाशिकच्या उद्धव ठाकरे गटाच्या किरण गामणे या माजी नगरसेविकेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपरोधिक पत्र लिहिलंय. त्यात त्यांनी लिहिलंय….

महोदय, गेल्या चार दिवसात जितेंद्र आव्हाड साहेब यांच्यावर व्यक्तीगत दोष मनात धरून दोन खोटे गुन्हे दाखल केले. तुरुंगात डांबले. याप्रमाणे खा. संजय राऊत साहेब यांना बेकायदेशीर अटक केली. सर्व प्रकार निषेधार्ह आहे.

मा. जितेंद्र आव्हाड व खा. संजय राऊत यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेतल्यास आपला सन्मान करत मी नगरसेविका किरण दराडे व माझ्या तीन सहकारी नगरसेविका आम्ही बिनशर्त शिंदे गटात तत्काळ धुमधडाक्यात प्रवेश करू…

जय महाराष्ट्र….

किरण पुंजाराम गामणे या नाशिकमधील माजी नगरसेविका आहेत. उद्धव ठाकरे गट शिवसेनेच्या नाशिक पश्चिम भागातील त्या युवतीसेना उपजिल्हाधिकारी आहेत. आज त्यांनी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारची ऑफर दिल्याने राज्यभरात त्या चर्चेत आल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना झटका, दरात विक्रमी वाढ, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव

Next Post

आता विना तिकीट स्लीपर क्लासमध्ये प्रवास, टीसी थांबल्यास रेल्वेचा हा नियम सांगा

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

खबरदार ! रेल्वेने प्रवास करताना ‘ही’ चूक केल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंडही आकारला जाईल

आता विना तिकीट स्लीपर क्लासमध्ये प्रवास, टीसी थांबल्यास रेल्वेचा हा नियम सांगा

ताज्या बातम्या

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us