महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चंद्रपूर अंतर्गत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.
पद संख्या – 83 पदे
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता : ०१) एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय
वय मर्यादा – 18 ते 33 वर्षे
मिळणारे वेतन –
मेकॉनिक मोटर व्हेईकल (एम.एम.व्ही) Rs. 9,436/- दरमहा
मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर/ शिट मेटल (एम.एम.बी.बी .) Rs. 8,388/- दरमहा
ऑटो इलेक्ट्रिशियन Rs. 8,388/- दरमहा
वेल्डर Rs. 8,388/- दरमहा
पेंटर Rs. 9,436/- दरमहा
मेकॉनिक डिझेल Rs. 8,388/- दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – चंद्रपूर
हे पण वाचा :
मुंबई येथे 10वी पास उमेदवाराला नोकरीची संधी.. 92300 पर्यंत पगार मिळेल
परीक्षेशिवाय सरकारी कंपनीत नोकरीची संधी..तब्बल 160000 पगार मिळेल
राज्यातील ‘या’ बँकेत 38 जागांसाठी भरती, दहावी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी..
राज्यातील ‘या’ बँकेत 10वी ते ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी संधी.. त्वरित अर्ज करा
अर्ज फी –
मागासवर्गीय उमेदवार – Rs. 295/-
बिगर मागासवर्गीय उमेदवार – Rs. 590/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय कार्यालय, दे.गो.तुकूम, चंद्रपूर
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF