Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जी. एच. रायसोनी महाविध्यालयाच्या “बागेत अभ्यासिका

najarkaid by najarkaid
November 17, 2019
in जळगाव
0
जी. एच. रायसोनी महाविध्यालयाच्या “बागेत अभ्यासिका
ADVERTISEMENT

Spread the love

स्टडी क्लब’ च्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव-  कॉलेजच्या आवारात विविध वृक्षाची बाग… जवळच महाविध्यालयीन अभ्यासक्रमाचे ग्रंथालय… आणि येथील पुस्तके घेऊन निसर्गरम्य वातावरणातील बागेत अभ्यास करणारे विद्यार्थी… असे उत्साहपूर्ण चित्र जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील कॅम्पसमध्ये सध्या पाहावयास मिळत आहे.

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विध्यापिठाने विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षाचे वेळापत्रक जाहीर केल्याने सर्व विध्यार्थी जोमाने अभ्यासाला लागले आहे. घर असो की कॉलेज प्रत्येक विध्यार्थी आपल्या वर्गात शिकवलेल्या बाबीचा अभ्यास करताना दिसत आहे. या अनुषंगाने जी. एच. रायसोनी महाविध्यालयाने ‘बागेतील अभ्यासिका’ हा उपक्रम सुरु केला असून त्याला महाविद्यालयातील विध्यार्थ्याचा उत्स्फृत प्रतिसाद मिळत आहे.  रायसोनी इस्टीट्यूट मधील विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची निसर्गरम्य वातावरणात संधी मिळावी, म्हणून हा जिल्ह्यातील पहिला प्रोजेक्ट कॅम्पसमध्ये सुरु करण्यात आला आहे. कॅम्पसमध्ये असणारे रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालय, रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालय, रायसोनी कनिष्ट महाविध्यालय, रायसोनी पॉलिटेक्निक  यासारख्या वेगवेगळ्या महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी रायसोनी इस्टीट्यूट मध्ये शिक्षण घेत आहेत. त्यातच वस्तीगृहातील व  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी येथे ‘स्टडी क्लब’ हा प्रोजेक्ट हाती घेण्यात आला. या माध्यमातून महाविद्यालयातील  ग्रंथालय मुलांसाठी २४ तास सुरु ठेवण्यात येते. परंतु ग्रंथालयातून पुस्तक घेऊन तासनतास रिडींग रुममध्ये अभ्यास करण्याचा मुलांना कंटाळा येऊ शकतो, हे लक्षात घेऊन रायसोनी महाविध्यालयाच्या वतीने ‘बागेतील अभ्यासिका’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यामुळे विविध अभ्यासक्रमाचे विध्यार्थी एकत्र येत असून त्यांच्या अभ्यासक्रमातील विविध पैलूमुळे नवनिर्मिती व इंटरडीसीप्लीनरी येण्यास मदत होत आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु असून, यशस्वीतेसाठी प्रा. मकरंद वाठ, प्रा. रफिक शेख, प्रा. राज कांकरिया, प्रा. भूषण राठी, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. गौरव संचेती, डॉ. दिपक शर्मा, जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील हे परिश्रम घेत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात 19 नोव्हेंबरपासून कौमी एकता सप्ताहाचे आयोजन

Next Post

निधीवरून सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांचाच सभेत गोंधळ

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us