Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिकाऊ उमेदवारांची प्रात्याक्षिक परिक्षा 30 नोव्हेंबर पूर्वी घ्यावी

najarkaid live by najarkaid live
November 17, 2019
in जळगाव
0
शिकाऊ उमेदवारांची प्रात्याक्षिक परिक्षा 30 नोव्हेंबर पूर्वी घ्यावी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जिल्ह्यातील आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी करीत असलेल्या ज्या उमेदवारांचे प्रशिक्षण 30 ऑक्टोबर, 2019 पूर्वी संपलेले आहे. त्याअनुषंगाने परीक्षेस पात्र उमेदवारांची प्रात्याक्षिक परीक्षा व इंजिनिअरींग ड्राईंग विषयाची परीक्षा आस्थापनांनी 30 नोव्हेंबर, 2019 पूर्वी घ्यावी. ड्राईंग विषयाची परीक्षा दिनांक 28 नोव्हेंबर, 2019 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत घेण्यात येईल.

सर्व माजी व नियमित उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा फॉर्म दिनांक 16 ते 26 डिसेंबर पर्यंत www.apprenticeship.gov.in या पोर्टलवर भरून त्याची प्रिन्ट व परीक्षा फी बी. टी. आर.आय कार्यालय द्वारा आय. टी. आय, जळगाव येथे जमा करावी. उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रिंट 21 ते 28 जानेवारी, 2020 या कालावधीत काढावेत. याच कालावधीत उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेचा सराव पोर्टलवर करता येईल. त्यांची ऑनलाईन थेअरी, एम्लॉयबिलीटी स्किल, वर्कशॉप कॅलक्युलेशन इत्यादी विषयाची परीक्षा ही 29 ते 31 जानेवारी, 2020 या कालावधीत होईल. याची जळगाव जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी व शिकाऊ उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे आवाहन अंशकालीन प्राचार्य  मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

Next Post

जिल्ह्यात 19 नोव्हेंबरपासून कौमी एकता सप्ताहाचे आयोजन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जिल्ह्यात 19 नोव्हेंबरपासून कौमी एकता सप्ताहाचे आयोजन

जिल्ह्यात 19 नोव्हेंबरपासून कौमी एकता सप्ताहाचे आयोजन

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us