Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ! शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका

Editorial Team by Editorial Team
October 18, 2022
in राजकारण, राज्य
0
मोठी बातमी ! शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट याना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना तातडीने एअर ऍम्ब्युलन्सने औरंगाबाद येथून मुंबईला रवाना केलं जाणार आहे. काल दुपारपासून औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. संजय शिरसाठ हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत.

संजय शिरसाट यांची प्रकृती आता स्थिर आहे. काल त्यांना सौम्य झटका आला होता. त्यांनतर त्यांना औरंगाबादच्या सिग्मा हॉस्पिटल दाखल मध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार घेतल्यांनंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने मुंबईला हलवण्यास सांगितले.

संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून संजय शिरसाट शिंदे गटात सामील झाले. मात्र राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यांनतर मंत्रिपद न मिळाल्याने संजय शिरसाठ नाराज असल्याची चर्चा होती. अनेक वेळा त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्तही केली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हवामान विभागात पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी…पगार 112000, अर्ज करण्याची आज शेवटची संधी

Next Post

पदवी उत्तीर्णांसाठी खुशखबर.. ‘या’ सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी ; इतका पगार मिळेल

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post
सरकारी बँकेत ‘लिपिक’ पदाच्या तब्बल 6000+ जागा रिक्त ; लगेच करा अर्ज

पदवी उत्तीर्णांसाठी खुशखबर.. 'या' सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी ; इतका पगार मिळेल

ताज्या बातम्या

BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us