Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगांव जिल्हा ११ व १३ वर्षाआतील मुला – मुलींची जिल्हा बुध्दिबळ निवड चाचणी स्पर्धाचे उद्या दि. १८ सप्टेंबर रोजी आयोजन

najarkaid by najarkaid
September 17, 2022
in Uncategorized
0
जळगांव जिल्हा ११ व १३ वर्षाआतील मुला – मुलींची जिल्हा बुध्दिबळ निवड चाचणी स्पर्धाचे उद्या दि. १८ सप्टेंबर रोजी आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव,(प्रतिनिधी)नागपुर येथे दि २ ते ४ ऑक्टोबर २०२२ दरम्यान होणाऱ्या १३ वर्ष वयोगटातील मुले व मुली राज्य निवड बुध्दिबळ स्पर्धेत आयोजन केले आहे तसेच ११ वर्षाआतील राज्य स्पर्धेचे आयोजन दिनांक ६ ते ९ ऑक्टोबर दरम्यान डेरवण जिल्हा रत्नागिरी येथे होणार आहेत.राज्य स्पर्धेसाठी AICF चे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे या स्पर्धेकरिता जिल्हा बुध्दिबळ संघटनेतर्फे जिल्हा निवड चाचणीचे आयोजन उद्या रविवार दि १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता कांताई सभागृह नवीन बस स्टँड जवळ,जिल्हा पेठ जळगांव येथे खेळाडुची बुध्दिबळ निवड चाचणी ठेवली असुन यामध्ये ११ व १३ वर्ष वयोगटात प्रथम २ मुले व २ मुली यांची निवड करून त्यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय नागपूर व रत्नागिरी येथे होणाऱ्या बुध्दिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.

३ ते ५ क्रमांकाच्या खेळाडूंना मुले व मुली गटात मेडल देउन गौरविण्यात येईल.या स्पर्धेत बक्षीस स्वरूपात राज्य स्पर्धेची प्रवेश फी व चषक देण्यात येईल.या स्पर्धेत फक्त जळगांव जिल्हातील खेळाडु खेळू शकतात.स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी खेळाडूंनी प्रवीण ठाकरे व परेश देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा.जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहनजळगांव जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन सचिव नंदलाल गादीया व पदाधिकारी यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धुळ्यात 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. इतका पगार मिळेल, कसा अर्ज कराल?

Next Post

शेतकऱ्यांना मिळणार 50 हजारांपर्यंतचे अनुदान, यात तुम्ही आहात का पात्र? लगेचच तपासा

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
पीएम किसान अंतर्गत 4000 रुपये मिळण्याची संधी ; 30 सप्टेंबरपर्यंत करा ‘हे’ काम

शेतकऱ्यांना मिळणार 50 हजारांपर्यंतचे अनुदान, यात तुम्ही आहात का पात्र? लगेचच तपासा

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us