Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लग्नाचे आमिष देत ठेवले शारीरिक संबंध ; भाजप पदाधिकाऱ्यावर अत्याचाराचा गुन्ह्याने खळबळ

Editorial Team by Editorial Team
September 15, 2022
in राज्य
0
नात्याला काळीमा ! पोटच्या मुलाकडून जन्मदात्या आईवरच अतिप्रसंगाचा प्रयत्न
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई :  भाजप पदाधिकाऱ्याविरोधात अत्याचाराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी काशिमिरा पोलिस ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

काशिमिरा पोलिस ठाण्यात २५ वर्षीय पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीत तिने म्हटले आहे की, भाजपचे पदाधिकारी नवीन सिंग याच्यासोबत सन २०२१मध्ये फेसबुकवर तिची ओळख झाली. पतीसोबत वाद होत असल्याने लहान मुलींसोबत आपण वेगळे राहत असल्याचे पीडितेने सिंग यांना सांगितले होते. त्यावर आपल्याला नोकरी देतो असे सांगून सिंग यांनी मिरा रोडमध्ये एक खोलीही भाड्याने दिली होती. नगरसेवक पदाची निवडणूक आपण लढणार असल्याने, त्यानंतर आपण लग्न करू, असे आमिष दाखवत सिंग याने आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, असेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

हे पण वाचा..

अखेर ‘त्या’ऑडिओ क्लिप प्रकरणी ‘एलसीबी’चे पो.नि. किरणकुमार बकाले यांचं निलंबन

एलसीबीच्या निरिक्षकांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली ; नेमकं काय आहे कारण?

या लोकांनी मूग डाळ खाऊ नये, अन्यथा आरोग्याला पोहोचेल हानी

दरम्यान, मधल्या काळात पीडित गर्भवतीदेखील होती. मात्र सिंग याच्या सांगण्यावरून तिने गर्भपात केला होता. सिंग यांनी पीडितेला शिवीगाळ करत तिचे खासगी फोटो परिचित व्यक्तीला पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली होती. यामुळे त्रस्त झालेल्या पीडित महिलेने अखेर काशिमिरा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यावरून बलात्कारासह विविध कलमांतर्गत काशिमिरा पोलिसांनी सिंग याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर ‘त्या’ऑडिओ क्लिप प्रकरणी ‘एलसीबी’चे पो.नि. किरणकुमार बकाले यांचं निलंबन ; पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांची माहिती

Next Post

पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुम्हाला बनवेल करोडपती ; करावी लागेल फक्त 417 रुपयांची गुंतवणूक

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुम्हाला बनवेल करोडपती ; करावी लागेल फक्त 417 रुपयांची गुंतवणूक

पोस्ट ऑफिसची 'ही' योजना तुम्हाला बनवेल करोडपती ; करावी लागेल फक्त 417 रुपयांची गुंतवणूक

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us