Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार फोडतो हे खोटे, काँग्रेसने माफी मागावी

najarkaid by najarkaid
November 8, 2019
in राज्य, राजकारण
0
आमदार फोडतो हे खोटे, काँग्रेसने माफी मागावी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेसाठी आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची खोटी माहिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने दिली असून येत्या ४८ तासांत या पक्षांनी या आरोपाबाबत पुरावे द्यावे, अन्यथा राज्यातील जनतेचा माफी मागावी, असे आवाहन बारतीय जनता पक्षाचे नेते मुनगंटीवार यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याने कोणत्याही आमदाराला फोन केलेला नाही, कुणाकडे कॉल रेकॉर्डिंग असेल, तर त्यांनी ती सादर करावी, असे आव्हानही मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षांना दिले आहे. मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते.

आपले आमदार फुटतील असा विचार करून आपल्याच आमदारांवर अविश्वास दाखवणे हे अयोग्य असल्याचा टोला मुनगंटीवार यांनी शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लगावला आहे. शिवसेनेच्या आमदारांचा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास आहे. त्यांचा सत्यावर विश्वास आहे. तेव्हा असे एकनिष्ठ आमदार कधीही फुटणार नाहीत. आमदारांना अशा प्रकारे एका ठिकाणी ठेवणे हे अयोग्य असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार फुटणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. भाजपचा आमदार विकाऊ नाही आणि भाजपच्या आमदारांना विकत घेण्याची कुणाची हिम्मतही नाही, आमचा आमच्या आमदारांवर विश्वास आहे, असे सांगत सर्व पक्षांचा आपल्या आमदारांवर विश्वास असला पाहिजे असे मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.

कोंडी फुटेल असा विश्वास
दरम्यान, शिवेसनेचा मु्ख्यमंत्रिपदाबाबतचा आपला आग्रह कायम असून ही कोंडी फुटेल असा आपल्याला विश्वास असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेच्या महायुतीला सत्ता स्थापनेचा जनादेश दिला आहे. आम्ही जनादेशाचा आदर करतो, असेही मुनगंटीवार म्हणाले. राज्यात लवकरच महायुतीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वासही सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. आपण गेल्या अनेक दिवसांपासून हेच सांगत आलो आहोत, याकडेही त्यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गरज भासल्यास मध्यस्थीसाठी तयार- गडकरी

Next Post

राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसच्यावतीने सोनी टीव्हीच्या कार्यालयावर काढला मोर्चा, सोनी टिव्हीने दिला लेखी माफीनामा

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसच्यावतीने सोनी टीव्हीच्या कार्यालयावर काढला मोर्चा, सोनी टिव्हीने दिला लेखी माफीनामा

राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसच्यावतीने सोनी टीव्हीच्या कार्यालयावर काढला मोर्चा, सोनी टिव्हीने दिला लेखी माफीनामा

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us