Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसच्यावतीने सोनी टीव्हीच्या कार्यालयावर काढला मोर्चा, सोनी टिव्हीने दिला लेखी माफीनामा

najarkaid by najarkaid
November 8, 2019
in राज्य
0
राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसच्यावतीने सोनी टीव्हीच्या कार्यालयावर काढला मोर्चा, सोनी टिव्हीने दिला लेखी माफीनामा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – सोनीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा नामोल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसने सोनी टिव्हीचे कार्यालय गाठल्यानंतर सोनी टिव्हीच्या वतीने राष्ट्रवादीकडे लेखी माफीनामा देण्यात आला आहे.

आज दुपारी 12 वाजता मालाड येथील सोनी कार्यालयासमोर निदर्शने करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी जमा होताच सोनी टिव्हीच्या व्यवस्थापन विभागामार्फत आपला लेखी माफीनामा राष्ट्रवादीकडे दिला मात्र त्याअगोदर सोनी टिव्हीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सोनीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. आज याचा निषेध म्हणून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले, राष्ट्रवादी मुंबई युवक अध्यक्ष अॅड. निलेश भोसले, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष अॅड. इंद्रपाल सिंग, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष अजित रावराणे, कार्याध्यक्षा फेमिदा खान, मुंबई पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमदार फोडतो हे खोटे, काँग्रेसने माफी मागावी

Next Post

भाजप-शिवसेनेनं समंजसपणा दाखवावा- पवार

Related Posts

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Next Post
भाजप-शिवसेनेनं समंजसपणा दाखवावा- पवार

भाजप-शिवसेनेनं समंजसपणा दाखवावा- पवार

ताज्या बातम्या

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

April 18, 2026
Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us