Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘चाकू’ चा धाक दाखवत तरुणीवर अत्याचार ; जळगावातील घटना ; गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
September 6, 2022
in क्राईम डायरी
0
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- तरुणीच्या मानेवर चाकू धरून तरुणीला जखमी करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहरातील शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान १ सप्टेबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी विनोद सुकलाल भोळे या तरुणाविरुद्ध शनीपेठ पोलिस स्टेशनला सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीत राहणा-या तरुणीला विनोद भोळे याने ती रहात असलेल्या घरात येवून तिच्या मानेला चाकू लावून घराबाहेर ओढत नेले होते. त्यानंतर तिने प्रतिकार केल्यानंतर तिला पुन्हा घरात आणले. या घटनेत तिच्या बोटाला चाकूचा घाव लागल्याने ती जखमी झाली होती. दरम्यान त्याने तिच्यावर अत्याचार देखील केल्याचा पिडीत तरुणीचा आरोप आहे. याप्रकरणी पिडीतेने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि. रमेश चव्हाण करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अन् एका व्यक्तीला डॉक्टरांसमोरच आला हृदय विकाराचा झटका, मग… पहा व्हिडिओमध्ये पुढे काय झालं

Next Post

स्व. कांताबाई जैन यांच्या १७ व्या श्रद्धावंदनदिनी ५२५ सहकाऱ्यांनी केले उत्स्फूर्त रक्तदान विविध संस्थांमध्ये अन्नदान कार्यक्रम

Related Posts

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मुंबईत जिजाजीकडून अल्पवयीन सालीवर वारंवार बलात्कार ; गर्भवती झाल्यावर बहिणीनेही लपवलं प्रकरण

August 4, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मैत्रीचा काळा दिवस! फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मैत्रिणीला  सिगारेटचे चटके, पोटात ठोसे मारले, धक्कादायक घटना

August 4, 2025
Next Post
स्व. कांताबाई जैन यांच्या १७ व्या श्रद्धावंदनदिनी ५२५ सहकाऱ्यांनी केले उत्स्फूर्त रक्तदान विविध संस्थांमध्ये अन्नदान कार्यक्रम

स्व. कांताबाई जैन यांच्या १७ व्या श्रद्धावंदनदिनी ५२५ सहकाऱ्यांनी केले उत्स्फूर्त रक्तदान विविध संस्थांमध्ये अन्नदान कार्यक्रम

ताज्या बातम्या

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us