Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अन् एका व्यक्तीला डॉक्टरांसमोरच आला हृदय विकाराचा झटका, मग… पहा व्हिडिओमध्ये पुढे काय झालं

Editorial Team by Editorial Team
September 6, 2022
in राज्य
0
अन् एका व्यक्तीला डॉक्टरांसमोरच आला हृदय विकाराचा झटका, मग… पहा व्हिडिओमध्ये पुढे काय झालं
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : एखाद्याला हृदय विकाराचा झटका यावा आणि डॉक्टर समोरच असावा अशी इच्छा प्रत्येकजण ठेवेल. मात्र अशातच एक काहीसा प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीला हृदय विकाराचा झटका येतो आणि समोरच डॉक्टर असतो.

हा प्रकार दवाखान्यात असलेल्या CCTV मध्ये कैद झाला आहे.डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे त्या व्यक्तीला हृदय विकाराचा झटका येता येता राहिलाय.

या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतं की रोजच्याप्रमाणे दवाखान्यात काम सुरु असतं. डॉक्टर आलेले पेशंट तपासात असतात. समोर दोन व्यक्ती बसलेल्या आहेत. बाजूला एक महिला पेशंट आहे. समोर निळा शर्ट घालून बसलेल्या एका व्यक्तीला काही वेळानं हृदय विकाराचा झटका येतो.

This video shows an example of a real life hero living in our midst. Dr. Arjun Adnaik, one of the best cardiologists, from Kolhapur saving a patient's life. I applaud such honourable and virtuous heroes. pic.twitter.com/Gd9U2ubldJ

— Dhananjay Mahadik (@dbmahadik) September 5, 2022

व्हिडीओ बघताना पटकन ही गोष्ट लक्षात येत नाही. जेव्हा डॉक्टर उठून पेशंट जवळ जातात तेव्हा ते व्हिडिओत दिसून येतं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवनीत राणांकडून एकेरी भाषेत उद्धव ठाकरेंचा उल्लेख ; आता प्रत्त्युत्तर देताना शिवसेना नेत्याची जीभ घसरली

Next Post

‘चाकू’ चा धाक दाखवत तरुणीवर अत्याचार ; जळगावातील घटना ; गुन्हा दाखल

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना

'चाकू' चा धाक दाखवत तरुणीवर अत्याचार ; जळगावातील घटना ; गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us