Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिला पीएसआयने केली वृद्ध सासऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण ; Video व्हायरल

Editorial Team by Editorial Team
September 6, 2022
in राष्ट्रीय
0
महिला पीएसआयने केली वृद्ध सासऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण ; Video व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : एका महिला उपनिरीक्षकाचा वृद्ध सासऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल चांगलाच व्हायरल झाला आहे.  या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, महिला पीएसआय आधी तिच्या सासऱ्याशी वाद घालते आणि वृद्ध सासऱ्याला पाहताच लाथा-बुक्क्या मारू लागतात. या व्हिडीओमध्ये काही पोलीस कर्मचारीही या घटनेदरम्यान उभे असल्याचे दिसत आहे, मात्र ते शांतपणे तमाशा पाहत आहेत. हा प्रकार दिल्लीतील लक्ष्मी नगरमधील आहे.

याप्रकरणी आरोपी महिला पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, व्हिडिओमध्ये दिसणारी महिला पोलिस अधिकारी दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक आहे. सासू-सासऱ्यांसोबत आधीच वाद सुरू असून, सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

#WATCH | Case registered under section 323/427 IPC after a video of Sub-Inspector thrashing her in-laws in Delhi's Laxmi Nagar went viral. Info shared with concerned authority to take suitable departmental action against the erring police official: Delhi Police

(CCTV Visuals) pic.twitter.com/VUiyjVtZQl

— ANI (@ANI) September 5, 2022

या वादामुळे ती सासूपासून वेगळी राहते. व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी सांगितले की, महिला अधिकारी कोर्ट केसबद्दल बोलण्यासाठी तिच्या सासू-सासऱ्यांकडे पोहोचली होती. यावेळी महिला अधिकाऱ्याची आईही त्यांच्यासोबत होती. दोघेही बराच वेळ एकमेकांशी बोलत होते. त्यानंतर बाचाबाची झाली आणि पाहताच महिला पोलीस अधिकाऱ्याने आपल्या वृद्ध सासऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी सांगितले की, सासऱ्याला मारहाण करणारी महिला उपनिरीक्षक सध्या डिफेन्स कॉलनी पोलिस ठाण्यात तैनात आहे. आधी ती सासू-सासऱ्यांसोबत राहते, मात्र वादानंतर तिने तिची जागा बदलली आणि आता डिफेन्स कॉलनीत कुठेतरी भाड्याच्या घरात राहत आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिला उपनिरीक्षकाविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मनसे शहर प्रमुखांची हत्या ;राजकीय वर्तुळात खळबळ

Next Post

भारतातील 16 वर्षीय युवती बांगलादेशी तरुणाच्या प्रेमात पडली, सीमापार करून तिथे पोहोचली अन् मंग..

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
भारतातील 16 वर्षीय युवती बांगलादेशी तरुणाच्या प्रेमात पडली, सीमापार करून तिथे पोहोचली अन् मंग..

भारतातील 16 वर्षीय युवती बांगलादेशी तरुणाच्या प्रेमात पडली, सीमापार करून तिथे पोहोचली अन् मंग..

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us