Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पैसे वाटपावरुन पोलीस आणि होमगार्डमध्ये हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Editorial Team by Editorial Team
September 6, 2022
in राष्ट्रीय
0
पैसे वाटपावरुन पोलीस आणि होमगार्डमध्ये हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

लखनौ : पोलीस व होमगार्डमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पैशांची बरोबर वाटणी न झाल्याच्या मुद्द्यावरून पोलीस आणि होमगार्डने परस्परांना लाथाबुक्क्यांनी हाणामारी  केली. हाणामारीची ही घटना उत्तर प्रदेशच्या जालौनमध्ये घडल्याचे समोर आले आहे.

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली असून, त्याची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी मारहाण करणाऱ्या कॉन्स्टेबलला तत्काळ निलंबित केले. यासोबतच त्यांची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. त्याच होमगार्डचा अहवालही कमांडंटला देण्यात आला.

नागरिकांच्या मदतीसाठी राखीव हेल्पलाईन नंबर असलेल्या डायल 100 वर तैनात असलेले हवालदार धरमवीर सिंह आणि होमगार्ड सुनील कुमार एकमेकांशी भिडले. दोघांनी एकमेकांवर लाथा-बुक्क्या मारण्यास सुरुवात केली.
https://twitter.com/HindustanUPBH/status/1566757135383334913
शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दोघेही दारुच्या नशेत गाडीतून ड्युटीवर जात होते. यादरम्यान पैसे वाटण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यांच्यामध्ये पैसे वाटपाबाबत मतभेद होते.

कमी पैसे मिळाले म्हणून जोरदार हाणामारी

मला कमी पैसे मिळाले, असा त्या दोघांचा दावा होता. त्यातूनच पुढे दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. गाडीत उपस्थित असलेल्या इतर पोलिसांनी मध्यस्थी केले आणि दोघांना वेगळे केले. मात्र झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ शेजारून चाललेल्या नागरिकांनी बनवला आणि दोन्ही सुरक्षा जवानांची नशाच उडवली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्टाची योजना ; तीनशे रुपये भरून १० लाख रुपयाचा फायदाच फायदा…

Next Post

10वी पाससाठी भारतीय पोस्टमध्ये परीक्षेशिवाय नोकरीची संधी.. चांगला पगारही मिळेल

Related Posts

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
Next Post
पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ नवीन सुविधेचा मिळणार असा फायदा

10वी पाससाठी भारतीय पोस्टमध्ये परीक्षेशिवाय नोकरीची संधी.. चांगला पगारही मिळेल

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us