पात्र प्रस्तावाची यादी….
१)ज्ञानेश्वर जयराम सपकाळे, सुनोदा ता. रावेर,
२)देविदास मधुकर पाटील बोरखेडा ता. चोपडा,
३)सुभाष चावदस लासूरे चिखली खु,
४)राजेंद्र उर्फ संजय रमेश पाटील (महाले) कोरपावली ता. यावल,
५)स्वजिल जिजाबराव चौधरी टाकळी,
६)संजय तुकाराम जावळे गोजोरे ता. भुसावळ,
७)दुर्गेश सुभाष दुट्टे घोडसगाव,
८)नारायण बाबुराव पाटील सुकळी,
९)परभत रूपा कोळी पिंप्रीभोजना ता. मुक्ताईनगर,
१०)जगन्नाथ किसन पाटील (चव्हाण) अंजनविहीरे,
११)प्रेमराज खंडेराव पाटील (बोरसे) शेरी ता. धरणगाव,
१२)प्रकाश किसन पाटील शहापूर ता. जामनेर
१३)विठ्ठल विरभान पाटील चोरवड ता. पारोळा
असे एकूण १३ आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांकडून सादर झालेल्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली तर ५ प्रस्ताव अपात्रतेमुळे फेटाळण्यात आले.
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या….
नाशिक जिल्ह्यातील ढगफुटी ; पावसानं हाहाकार माजवला, व्हिडीओ, फोटो पाहून समजेल…
अंगणवाडी सेविकाचे मानधन वाढविण्यासंदर्भात राज्य शासन निर्णय घेण्याच्या तयारीत….