Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! स्वत:च्या मुलीसोबत खेळण्यासाठी आलेल्या तरूणाने केला ६ वर्षीय मुलीवर अत्याचार

Editorial Team by Editorial Team
September 2, 2022
in जळगाव
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : ३० वर्षीय तरुणाचं संतापजनक कृत्य समोर आलं आहे. स्वत:च्या मुलीसोबत खेळण्यासाठी आलेल्या ३० वर्षीय तरूणाने ६ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पाचोरा शहरातून समोर आली आहे. दरम्यान, याप्रकरणी गुरुवारी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील ६ वर्षीय मुलगी संशयित आरोपीच्या घरी दुपारी त्याच्या मुलीसोबत खेळण्यास गेली होती. तेव्हा आरोपी तरुणाने तिला लज्जा निर्माण होईल, असं कृत्य केले. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या आजीने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानुसार याबाबत पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसंच संशयित तरुणाला पोलिसांनी ताबोडतोब ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ऋषीपंचमी निमित्त तापी नदीवर महिलांची आंघोळीसाठी मोठी गर्दी ; एका महिलेचा बुडून मृत्यू

Next Post

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १३ शेतकरी आत्महत्या प्रस्तावास समितीची मान्यता ; संपूर्ण यादी पहा

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

विजेचा तार चालत्या बैलगाडीवर पडल्याने शेतकऱ्यांसह बैलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील 'या' १३ शेतकरी आत्महत्या प्रस्तावास समितीची मान्यता ; संपूर्ण यादी पहा

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us