Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पापडवरून पंगतीत राडा ; दोन गटात चप्पल,खुर्च्यानीं हाणामारी ; व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

najarkaid by najarkaid
September 1, 2022
in राज्य
0
पापडवरून पंगतीत राडा ; दोन गटात चप्पल,खुर्च्यानीं हाणामारी ; व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

लग्नामध्ये वाद, भांडण, दोन गटात हाणामाऱ्या झाल्याच्या अनेक घटना घटना तुम्ही ऐकल्या असतीलच. पण लग्नात पापडासाठीही तुफान ‘राडा‘ होऊ शकतो अशीच एक घटना केरळमधील अलप्पुझा येथून समोर आली आहे. पंगतीत जेवायला बसलेल्या ६ जणांनी जास्तीचे पापड मागितले मात्र वाढणाऱ्या व्यक्तीने जास्तीचे पापड वाढायला नकार देताच ‘पापड वाद‘ झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे.या घटनेची सर्वत्र तुफान चर्चा रंगली आहे.

नवरदेव व नवरी दोनही गट भिडले…

लग्न आटोपल्यावर पाहुणे मंडळी जेवायला पंगतीत बसल्यानंतर पापडावरून मोठा वाद झाला. यात नवरी आणि नवरदेवाकडील नातेवाईकांमध्ये जोरदार भांडणं झालं.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, पापडावरून झालेल्या भांडणात सहा जण जखमीही झाले आहेत. वराच्या कुटुंबातील काही सदस्यांनी जास्तीचे ‘पापड’ मागितले मात्र त्यांना नकार देण्यात आला यानंतर ही हाणामारी सुरू झाली.

चपलेने मारहाण….

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक एकमेकांना चपलने मारताना दिसत आहेत. एकमेकांना मारण्यासाठी त्यांनी खुर्च्या आणि टेबलचाही वापर केला. अलप्पुझा येथील मुत्तोम येथील एका विवाह मंडपात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी अलप्पुझा पोलिसांनी 10 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

In the great 100% literate state of Kerala, a fist fight broke out at a wedding after friends of the bridegroom demanded papad during the feast. This triggered a verbal spat and ended up in an ugly brawl. No wonder Mallus belo papad. ???? pic.twitter.com/HgkEUYMwfy

— Rakesh Krishnan Simha (@ByRakeshSimha) August 29, 2022

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विजेचा तार चालत्या बैलगाडीवर पडल्याने शेतकऱ्यांसह बैलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू

Next Post

चोरून लपून अश्लील व्हिडीओ पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; कुणाला पत्ताच लागणार नाही, तुम्हाला असं वाटत असेल तर एकदा वाचाच…

Related Posts

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
Next Post
चोरून लपून अश्लील व्हिडीओ पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; कुणाला पत्ताच लागणार नाही, तुम्हाला असं वाटत असेल तर एकदा वाचाच…

चोरून लपून अश्लील व्हिडीओ पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; कुणाला पत्ताच लागणार नाही, तुम्हाला असं वाटत असेल तर एकदा वाचाच...

ताज्या बातम्या

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us