Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विजेचा तार चालत्या बैलगाडीवर पडल्याने शेतकऱ्यांसह बैलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू

najarkaid by najarkaid
September 1, 2022
in जळगाव
0
विजेचा तार चालत्या बैलगाडीवर पडल्याने शेतकऱ्यांसह बैलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चिखली येथे शेतकरी नेहमी प्रमाणे शेतात जाण्यासाठी गावातून जात असतांना अचानक बैलगाडीवर विजेचा तार पडल्याने शेतकरी आणि बैलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळ हळ व्यक्त होतं आहे. सदर घटना आज १ सप्टेंबर रोजी सकाळी ८  वाजेच्या सुमारास  घडली. या घटनेमुळे महावितरणच्या कारभारावर गावाकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.दरम्यान मृत यशवंत महाजन यांच्या पश्चात पत्नी अनुसयाबाई, मुलगा विकास असा परिवार आहे.

महावितरणच्या कारभारावर गावकऱ्यांचा संताप…

आज यावल तालुक्यातील चिखली गावातून शेतकरी यशवंत कामा महाजन (वय 65 वर्षे, रा. चिखली बुद्रूक) हे नेहमी प्रमाणे शेतात जाण्यासाठी निघाले मात्र गावातून जात असतांना विद्युत प्रवाह असलेली विजेची तार बैलगाडीवर पडल्याने शेतकऱ्यांसह बैलांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान महावितरण कंपनीच्या कारभारावर ग्रामस्थांमधून रोष व्यक्‍त करण्यात येत आहे. मृत्यूमुखी पडलेला बैल आणि त्यावर शेतकऱ्याचा मृतदेह असं दृश्य बघून यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते.

महावितरणचं दुर्लक्ष…
गावात काल रात्री जोरदार पाऊस झाला होता. या जोारदार पावसामुळे महावितरण कंपनीचे आधीच सैल असलेले वीजेचे तार तुटले असावेत आणि त्यातून ही मोठी घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलीस पाटील भागवत पाटील यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली आहे.त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.महावितरणने वेळीच लक्ष देऊन जर हे वीजेचे तार ओढून घेऊन व्यवस्थित केले असते तर कदाचित आज ही घटना घडली नसती, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

५० खोके, एकदम ओके’, असलेला टीशर्ट युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला परिधान

Next Post

पापडवरून पंगतीत राडा ; दोन गटात चप्पल,खुर्च्यानीं हाणामारी ; व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
पापडवरून पंगतीत राडा ; दोन गटात चप्पल,खुर्च्यानीं हाणामारी ; व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

पापडवरून पंगतीत राडा ; दोन गटात चप्पल,खुर्च्यानीं हाणामारी ; व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us