Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्नीच्या मैत्रिणीला अगोदर ‘लिफ्ट’ दिली नंतर खून करून काजूच्या बागेत फेकलं

najarkaid by najarkaid
August 31, 2022
in क्राईम डायरी
0
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

पत्नीच्या मैत्रिणीला कामाच्या ठिकाणी सोडून देतो म्हणत आधी ‘लिफ्ट’ दिली…  सायली गोविंदच्या बाईकवर बसली, मात्र कामावर पोहोचलीच नाही दरम्यान नंतर तिचा खून करून तीला काजूच्या बागेत फेकून दिल्याची धक्कादायक घटना रविवार सकाळी ११ वाजता उघडकीस आली असून सदर घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला-मठ येथे घडली असून निर्घृण खून झालेल्या २२ वर्षीय तरुणीचे नावं सायली गावडे असं आहे. घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

सायली नर्स म्हणून जॉब करायची…

२२ वर्षीय सायली कुडाळ येथील एका खाजगी रुग्णालयात  रुग्नालयात सायली ‘नर्स’ म्हणून जॉब करायची.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित गोविंद दाजी माधव याची पत्नी आणि सायली हिची मैत्री होती. सायली गोविंदला जिजू म्हणायची. सायली नेहमी एसटी बसने आपल्या कामाच्या ठिकाणी जायची. शनिवारी तिला रस्त्यात गोविंद भेटला. मी तुला बाईकने कामावर सोडतो, असे गोविंद म्हणाला. सायली गोविंदच्या बाईकवर बसली. मात्र कामावर पोहोचलीच नाही. गोविंदने तिची हत्या केल्याची माहिती वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.

संशयित ताब्यात….

वेंगुर्ला पोलिसांनी या प्रकरणी गोविंद दाजी माधव (वय २८, राहणार परुळे, तालुका वेंगुर्ला) याला ताब्यात घेतले आहे.सायलीचा खून केल्याची कबुली संशयित गोविंद दाजी माधव याने दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली आहे.

सायलीच्या चेहर्‍यावर जखमा आणि गळ्याभोवती काळा व्रण

सायली यशवंत गावडे या २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह आडेली व वेतोरा हद्दीतील एका बागेमध्ये आढळून आला आहे. सायलीच्या डोक्याच्या मागे जखम झाली असून तिच्या चेहर्‍यावर जखमा आणि गळ्याभोवती काळा व्रणदेखील दिसून आला. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असताना त्यातील एका संशयिताने खुनाची कबुली दिली. 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) मध्ये ‘पाच हजार’ पदांची मोठी भरती

Next Post

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आईचं निधन

Related Posts

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मुंबईत जिजाजीकडून अल्पवयीन सालीवर वारंवार बलात्कार ; गर्भवती झाल्यावर बहिणीनेही लपवलं प्रकरण

August 4, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मैत्रीचा काळा दिवस! फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मैत्रिणीला  सिगारेटचे चटके, पोटात ठोसे मारले, धक्कादायक घटना

August 4, 2025
Next Post
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आईचं निधन

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आईचं निधन

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us