Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आईचं निधन

najarkaid by najarkaid
August 31, 2022
in राष्ट्रीय
0
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आईचं निधन
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचे निधन झालं असल्याची माहिती काँग्रेसचे जयराम रमेश यांनी ट्विट करून दिली आहे. याबाबत गांधी परिवाराकडून सोनिया गांधींच्या आईच्या निधना बाबत अधिकृत वृत्त दिलेले नाही. मात्र काँगेस पक्षाचे मीडिया प्रमुख जयराम रमेश यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून माहिती देत सांगितलं आहे की,त्या दीर्घ काळापासून आजारी होत्या. त्यांचे २७ ऑगस्ट रोजी निधन झाले आहे.

Smt. Sonia Gandhi’s mother, Mrs. Paola Maino passed away at her home in Italy on Saturday the 27th August, 2022. The funeral took place yesterday.

— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) August 31, 2022

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केलेल्या ट्वीट म्हटलं आहे की, सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचे २७ ऑगस्ट रोजी इटलीत त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. त्यांच्या दफनविधीचा कार्यक्रम मंगळवारी पार पडला.या आधी काँग्रेसच्या वतीनं २४ ऑगस्ट रोजी माहिती देताना सांगण्यात आलं होतं की, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे परदेशी दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान सोनिया गांधी त्यांच्या आजारी आईंची भेट घेणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पत्नीच्या मैत्रिणीला अगोदर ‘लिफ्ट’ दिली नंतर खून करून काजूच्या बागेत फेकलं

Next Post

रेल्वेमध्ये जेवण मागवण्यासाठी व्हाट्सअप वरून फक्त एवढं करा… तुमच्या सीट वर ‘ऑर्डर केललं जेवण’ पोहचेल

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
रेल्वेमध्ये जेवण मागवण्यासाठी व्हाट्सअप  वरून फक्त एवढं करा… तुमच्या सीट वर ‘ऑर्डर केललं जेवण’ पोहचेल

रेल्वेमध्ये जेवण मागवण्यासाठी व्हाट्सअप वरून फक्त एवढं करा... तुमच्या सीट वर 'ऑर्डर केललं जेवण' पोहचेल

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us