Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१३ अल्पवयीन मुलींसोबत विकृत चाळे करणं शिक्षकाला चांगलेच महागात पडले

najarkaid live by najarkaid live
August 31, 2022
in क्राईम डायरी
0
१३ अल्पवयीन मुलींसोबत विकृत चाळे करणं शिक्षकाला चांगलेच महागात पडले
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे –  शाळेतील १३अल्पवयीन (विदयार्थीनी) मुलींसोबत विकृत चाळे करणं शिक्षकाला चांगलेच महागात पडले असून या प्रकरणी पोलिसांनी त्या शिक्षकाला ‘बेड्या’ ठोकल्या आहे. या शिक्षकाच्या विकृत करणाम्यामुळे शिक्षकी पेशाला काळिमा फासल्या गेल्याचं बोललं जात आहे.

पुणे मंचर येथील आंबेगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक बाबाजी उमाजी घोडे (रा. निमगाव सावा) याने सातवीतील अल्पवयीन १३ मुलींसोबत विकृत चाळे करून त्यांचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी शिक्षकास अटक केली आहे.

केंद्र प्रमुखांनीचं दिली तक्रार….

अल्पवयीनमुलींच्या छळ प्रकरणी केंद्रप्रमुखांनी फिर्याद दिली आहे. शिक्षक बाबाजी उमाजी घोडे (रा. निमगाव सावा) हा सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या छातीला स्पर्श करणे, खांद्यावर हात ठेवणे, अशा प्रकारे त्यांचा लैंगिक छळ करत होता. जूनपासून असा प्रकार सुरू होता.

मुलींनी पालकांना सांगितले असता, पालकांनी २४ ऑगस्ट रोजी शाळेत जाऊन तक्रार केली. शाळेने तक्रारीची दखल घेऊन गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्याशी संपर्क साधला. पठारे यांना काही पालकांनी फोन करून आपबीती सांगितली होती. त्यांनी समिती स्थापन करून चौकशीचा आदेश दिला होता. या समितीने मुलींशी संवाद साधत चौकशी केली. समितीने सातवीतील अठरा मुलींची चौकशी केली. त्यातील तेरा मुलींबाबत हा प्रकार घडला असल्याचे समितीच्या निदर्शनास आल्यानंतर शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवाजीनगर पुलाखाली शाल मध्ये गुंडाळलेल्या एक सव्वा ते दीड महिन्याचे अर्भक आढळल्याने खळबळ

Next Post

धक्कादायक ; स्विमिंग पूलमध्ये पोहतांना तरुणाला हार्टअटॅक ; सिसिटीव्ही मध्ये घटना कैद, व्हिडीओ पहा

Related Posts

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मुंबईत जिजाजीकडून अल्पवयीन सालीवर वारंवार बलात्कार ; गर्भवती झाल्यावर बहिणीनेही लपवलं प्रकरण

August 4, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मैत्रीचा काळा दिवस! फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मैत्रिणीला  सिगारेटचे चटके, पोटात ठोसे मारले, धक्कादायक घटना

August 4, 2025
Breking news in jalgaon

Crime news : ‘तू मला आवडतेस’,वाहिनी सोबत दीराने केली अश्लील छेडछाड!

July 31, 2025
Next Post
धक्कादायक ; स्विमिंग पूलमध्ये पोहतांना तरुणाला हार्टअटॅक ; सिसिटीव्ही मध्ये घटना कैद, व्हिडीओ पहा

धक्कादायक ; स्विमिंग पूलमध्ये पोहतांना तरुणाला हार्टअटॅक ; सिसिटीव्ही मध्ये घटना कैद, व्हिडीओ पहा

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us