Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेचे 20-25 आमदार भाजपच्या संपर्कात, आमदार रवी राणांचा दावा

najarkaid live by najarkaid live
November 4, 2019
in राज्य, राजकारण
0
शिवसेनेचे 20-25 आमदार भाजपच्या संपर्कात, आमदार रवी राणांचा दावा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने चांगले काम केले आहे. त्यामुळे तेच पर एकदा मुख्यमंत्री होतील असा विश्वास अपक्ष निवडणूक आलेले आणि भाजपला पाठिंबा दिलेले आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला आहे. तसेच, सत्ता स्थापन झाल्यानंतर सेनेचे 20 ते 25 आमदार भाजपमध्ये जातील असा खळबळजनक दावाही राणा यांनी केला.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस लोटले आहेत. पण, अद्याप सत्ता स्थापनेच्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीयेत. शिवसेनेने सत्तेत समान वाटप करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे भाजपाकडून इतर मार्गांचा वापर केला जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार रवी राणांच्या या खळबळजनक वक्तव्यानंतर चर्चाना उधाण आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रात लवकरच नवं सरकार स्थापन होईल: मुख्यमंत्री

Next Post

शिवसेना आणि भाजप एकत्रित येऊनच सत्ता स्थापित करणार, राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या बाकावर -सूत्र

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
शिवसेना आणि भाजप एकत्रित येऊनच सत्ता स्थापित करणार, राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या बाकावर -सूत्र

शिवसेना आणि भाजप एकत्रित येऊनच सत्ता स्थापित करणार, राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या बाकावर -सूत्र

ताज्या बातम्या

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

February 24, 2026
धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us