Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाप लेकीच्या नात्याला काळीमा ; मुलगी झोपेत असताना वडीलाने केलं भयानक कृत्य

Editorial Team by Editorial Team
August 20, 2022
in राज्य
0
१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

परभणी : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अशात आता मुली घरातही सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यातील हादगाव इथे बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तेरा वर्षाची अल्पवयीन मुलगी घरामध्ये झोपले असताना वडिलांनी वाईट उद्देशाने मुलीचा विनयभंग केला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यामध्ये आईने दिलेल्या तक्रारीवरुन वडिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हदगाव इथे एक तेरा वर्षाची अल्पवयीन मुलगी घरात पलंगावर झोपली होती. यावेळी त्या ठिकाणी मुलीचे वडील आले. मुलींनी एकटी पाहून त्यांनी वाईट उद्देशाने मुलीचा विनयभंग केला. याला मुलीने विरोध केल्यानंतर वडिलांनी घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीने झालेला प्रकार आपल्या आईला सांगितला.

हे पण वाचा :

जळगावात आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर जोरदार हल्ला, म्हणाले..

मुंबईत पुन्हा २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी, पोलीस यंत्रणा अलर्टवर

75,000 रुपये भरून घरी घेऊन या ‘ही’ कार ; पाहा किती लागेल EMI

खळबळजनक ! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या करून मृतदेह झुडपात फेकला

यानंतर मुलीच्या आईने पाथरी पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वडीला विरोधात विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाथरी पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलींच्या व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घरामध्ये मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

12वी पास आहात का? SSC मार्फत नवीन मेगा भरती जाहीर ; असा करा अर्ज

Next Post

अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची विश्‍वास आरोटे यांना डॉक्टरेट पदवी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची विश्‍वास आरोटे यांना डॉक्टरेट पदवी

अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची विश्‍वास आरोटे यांना डॉक्टरेट पदवी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us