Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुसाईड नोट लिहून डॉक्टर तरुणीची आत्महत्या, तीन महिन्यापूर्वीच झाला होता प्रेमविवाह

Editorial Team by Editorial Team
August 10, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
सुसाईड नोट लिहून डॉक्टर तरुणीची आत्महत्या, तीन महिन्यापूर्वीच झाला होता प्रेमविवाह
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : पाच पानांची सुसाईड नोट लिहून डॉक्टर तरुणीनं रक्तवाहिनीत इन्सुलिनचं इजेक्शन घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबाद जिल्ह्यामध्ये घडलीय. आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचं नाव वर्षा असून तिनं लव्ह मॅरेज केलं होतं. तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या डॉक्टर तरुणीने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपविल्यामुळे सगळ्यांना धक्का बसलाय. दरम्यान, याप्रकरणी पतीसह सासूवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वर्षा आंबदास व्यवहारे यांचे धनंजय वसंत मोरे यांच्यासोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. डॉक्टर वर्षा यांचा पती इंजिनिअर होता. तीन वर्षांपासून वर्षा आणि तिच्या पतीचे प्रेमसंबंध होतं. मात्र लग्नाला अवघे काही महिने उलटल्यानंतर डॉक्टर वर्षा यांनी आत्महत्या केली. डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला आहे. वर्षा व्यवहारे यांच्या आईवडिलांसह नातलगा या घटनेनं धास्तावले असून मुलीनं उचललेलं टोकाचं पाऊल व्यवहारे कुटुंबीयांच्या मनाला चटका लावून गेलंय.

हे पण वाचा.. 

सावधान : राज्यातील या भागांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

पाळणा हलला, दोऱ्या कोणाकडे?…‘सामना’मधून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका

..आता पालकमंत्री पदावरून वाद नको, जिल्‍ह्याचा विकास करा ; एकनाथ खडसे

ईशा गुप्ताने केला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड Video शेअर

पाच पानांची सुसाईड नोट
डॉ वर्षा यांनी पाच पानी सुसाईड नोटही लिहिली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या आईवडिलांची माफीही मागितली आहे. दरम्यान, या सुसाईट नोटच्या आधारे औरंगाबाद पोलीस पुढील तपास करत असून या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. ज्या मुलीलाल लहानाचं मोठं करुन डॉक्टर बनवलं, तिनं आत्महत्या केल्याचं कळल्यानंतर वर्षा यांच्या आईवडिलांनी एकच आक्रोश केलाय. आता पोलिसांनी डॉ. वर्षा यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत पती धनंजय आणि सासूनवर गुन्हा दाखल करुन घेतला आहे. पुढील तपासही पोलिसांकडून केला जातोय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सावधान : राज्यातील या भागांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

Next Post

शिंदे-फडणवीस सरकारचे खातेवाटपही जाहीर ; कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
शिंदे-भाजप सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न ; या 18 मंत्र्यांनी घेतली गोपनियतेची शपथ

शिंदे-फडणवीस सरकारचे खातेवाटपही जाहीर ; कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?

ताज्या बातम्या

Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us