Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदे-फडणवीस सरकारचे खातेवाटपही जाहीर ; कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?

Editorial Team by Editorial Team
August 10, 2022
in राजकारण, राज्य
0
शिंदे-भाजप सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न ; या 18 मंत्र्यांनी घेतली गोपनियतेची शपथ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : गेल्या सव्वा महिन्यापासून रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा मंगळवारी पार पडला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये पहिल्या टप्प्यात १८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात भाजपाचे ९ आणि शिंदे गटाच्या ९ आमदारांना मंत्रिपदे देण्यात आली. मात्र यानंतर खातेवाटपावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कुणाला कुठलं खाते मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

त्यात नव्या मंत्र्यांनी मिळणारी संभाव्य खात्यांचे नाव समोर आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर २ महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. त्यात गृह आणि अर्थ खाते हे फडणवीसांकडेच राहणार असल्याचं बोललं जात आहे. तर गरविकास खातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे.

भाजपकडे कोणती खाती?
उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, महसूल, सहकार, ऊर्जा, वन, सार्वजनिक बांधकाम , आदिवासी, जलसंपदा, सामाजिक न्याय , गृह निर्माण, आरोग्य आणि विधी व न्याय

शिंदे गटाकडे कोणती खाती?
मुख्यमंत्री, नगर विकास विभाग, पाणी पुरवठा, कृषी, ग्राम विकास , रोजगार हमी, उद्योग, उच्च व तंत्र शिक्षण, अल्पसंख्य विभाग, पर्यटन व पर्यावरण आणि राज्य उत्पादन शुल्क

कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?
एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री, नगरविकास
देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री, गृह, अर्थ
राधाकृष्ण विखे पाटील – महसूल
चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम
सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा, वन
मंगलप्रभात लोढा – विधी व न्याय
रविंद्र चव्हाण – गृहनिर्माण
उदय सामंत – उद्योग
दीपक केसरकर – पर्यावरण, पर्यटन
सुरेश खाडे – सामाजिक न्याय

हे पण वाचा.. 

सुसाईड नोट लिहून डॉक्टर तरुणीची आत्महत्या, तीन महिन्यापूर्वीच झाला होता प्रेमविवाह

सावधान : राज्यातील या भागांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

पाळणा हलला, दोऱ्या कोणाकडे?…‘सामना’मधून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका

..आता पालकमंत्री पदावरून वाद नको, जिल्‍ह्याचा विकास करा ; एकनाथ खडसे

दादा भुसे – कृषी
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
गिरीश महाजन – जलसंपदा
विजयकुमार गावित – आदिवासी विकास
अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास
अतुल सावे – आरोग्य
तानाजी सावंत – उच्च व तंत्रशिक्षण
संजय राठोड – ग्रामविकास
शंभुराज देसाई – उत्पादन शुल्क
संदीपान भुमरे – रोजगार हमी

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सुसाईड नोट लिहून डॉक्टर तरुणीची आत्महत्या, तीन महिन्यापूर्वीच झाला होता प्रेमविवाह

Next Post

चीनमध्ये आणखी एक धोकादायक विषाणू सापडला, व्हायरसची लक्षणे काय आहेत?

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
चीनमध्ये आणखी एक धोकादायक विषाणू सापडला, व्हायरसची लक्षणे काय आहेत?

चीनमध्ये आणखी एक धोकादायक विषाणू सापडला, व्हायरसची लक्षणे काय आहेत?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us