Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

najarkaid live by najarkaid live
November 1, 2019
in राज्य
0
शरद पवार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर
ADVERTISEMENT

Spread the love

  • नाशिकः – परतीच्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार नाशिकमध्ये दाखल झालेत. शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सविस्तर माहिती घेत आहेत. 

राज्यातील सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू असताना दुसरीकडे शरद पवार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आहेत. शरद पवार सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाले. इगतपुरीमधील भात पिकाच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्यांच्या व्याथा ते जाणून घेत आहेत. आमच्या हातचं पीक गेलंय. खूप नुकसान झालंय. जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही, असं शेतकऱ्यांनी पवारांना सांगितलं.
प्रशासनाने जिरायती आणि बागायती असा दुजाभाव न करता सरकसकट बागायती समजून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, असं पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचवलं. पवारांसोबत स्थानिक आमदारही आहेत. पवार आज नाशिक जिल्ह्यातील बहुतेककरून सर्वच नुकसानग्रस्त भागाला भेट देण्याच्या प्रयत्नात आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अन्यथा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; भाजपचा शिवसेनेला निर्वाणीचा इशारा

Next Post

रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त घेतली शपथ

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त घेतली शपथ

रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त घेतली शपथ

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us