Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त घेतली शपथ

najarkaid by najarkaid
November 1, 2019
in जळगाव
0
रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त घेतली शपथ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  – सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त “राष्ट्रीय एकता व राष्ट्रीय संकल्प” हा दिवस जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली. यावेळी रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू, प्रा. राकेश तिवारी, प्रा. अविनाश पांचाळ, प्रा, वसीम पटेल, प्रा. सोनल पाटील, प्रा. हिरालाल साळुंखे, प्रा, हरीश भंगाळे, अभिजित मोरे, गणेश पाटील, बापूसाहेब पाटील, अजय चौधरी, प्रकाश शर्मा, अरुण पाटील, योगेश सोनार, ज्ञानेश्वर येवले, राहुल कापडणे, सचिन कुलकर्णी, निलेश भोळे, संजय जाधव, यामिनी जोशी आदि उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शरद पवार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

Next Post

झारखंड विधानसभेची निवडणूक पाच टप्प्यात, २३ डिसेंबरला निकाल

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post
झारखंड विधानसभेची निवडणूक पाच टप्प्यात, २३ डिसेंबरला निकाल

झारखंड विधानसभेची निवडणूक पाच टप्प्यात, २३ डिसेंबरला निकाल

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us