Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सत्तास्थापनेचा पोरखेळ थांबवा- शरद पवारांचा टोला

najarkaid by najarkaid
November 1, 2019
in राज्य, राजकारण
0
सत्तास्थापनेचा पोरखेळ थांबवा- शरद पवारांचा टोला
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची आग्रही मागणी करत समान सत्तापाटपासाचा मुद्दा पुन्हा एकदा ठामपणे मांडल्याने राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच आणखी गुंतागुंतीचा बनला आहे. शिवाय आमच्यापुढे सरकार स्थापनेचे पर्याय उपलब्ध असल्याचा दावा करत शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सूचक इशाराही दिला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवारांनी सत्ता स्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव ठेवला नसल्याचा खुलासा केला आहे. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशीही कोणतीच राजकीय चर्चा झाली नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला कधीही पाठिंबा देण्याचा निर्णय घेणार नाही, असे स्पष्ट करताना अयोध्या निकालापूर्वी भाजप- शिवसेनेने राज्यात सुरू केलेला सत्तास्थापनेचा पोरखेळ थांबवावा, असा टोला पवार यांनी दोन्ही पक्षांना लगावला आहे. 
मुख्यमंत्री आमचाच होणार असे शिवसेनेने जाहीर केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या भूमिकेला मोठे महत्त्व आले आहे. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी सध्या  दोन पक्ष भांडत आहेत. मात्र, यात जो पक्ष दमेल त्याला नमते घ्यावे लागणार आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. भाजपने कितीही अपक्ष उमेदवारांना हाताशी धरलं तरी ते बहुमताचा आकडा गाठू शकतील असे वाटत नाही. हे पाहता भारतीय जनता पक्षाला शिवसेनेच्या मागण्या मान्य कराव्या लागतील, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत गेल्या अनेक दिवसांपासून आपले बोलणे झालेले नाही. आम्ही शेवटचे संसदेत बोललो त्याला तीन महिन्यांचा काळ लोटला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. हे पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी करण्याची शक्यता नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाशिकमध्ये सदाभाऊंसमोर शेतकरी रडले

Next Post

पिक पंचनाम्यासाठी मोबाइलवरून फोटो पाठवले तरी चालतील- मुख्यमंत्री

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
पिक पंचनाम्यासाठी मोबाइलवरून फोटो पाठवले तरी चालतील- मुख्यमंत्री

पिक पंचनाम्यासाठी मोबाइलवरून फोटो पाठवले तरी चालतील- मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us