Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिक पंचनाम्यासाठी मोबाइलवरून फोटो पाठवले तरी चालतील- मुख्यमंत्री

najarkaid by najarkaid
November 1, 2019
in राज्य
0
पिक पंचनाम्यासाठी मोबाइलवरून फोटो पाठवले तरी चालतील- मुख्यमंत्री
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नाशिकमध्ये दुष्काळी भागाची पाहणी करण्यास गेलेल्या कृषीराज्यमंत्र्यांपुढे शेतकरी अक्षरश: रडले. त्यानंतर सरकारला जाग आलेली दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी अधिकाऱ्यांना पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांची बैठक बोलावली होती. त्या कंपन्यांना पंचनामा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे. त्याव्यतिरिक्त नाशिक, नागपूरसह कोकणातही पिके, फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. पंचनाम्याला विलंब लागत असेल तर शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाइल फोनवरुन फोटो अपलोड केले तरी चालतील असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे. उद्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलवली असून कशा स्वरुपाची तात्काळ मदत करता येईल, याचा आढावा घेण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन महाराष्ट्रात ओला जाहीर करण्याची मागणी केलीय. तर महाराष्ट्रातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक लवकरच दाखल होणार आहे. पाऊस, वादळ व अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्यात लवकरच केंद्रीय पथक पाठवण्यात येईल, असं केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना सांगितलं. राज्यपालांनी शहा यांना फोन करून राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती गुरुवारी दिली. यानंतर शाह यांनी राज्यपालांना केंद्रीय पथक पाठवण्याचं आश्वासन दिलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सत्तास्थापनेचा पोरखेळ थांबवा- शरद पवारांचा टोला

Next Post

अन्यथा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; भाजपचा शिवसेनेला निर्वाणीचा इशारा

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
अन्यथा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; भाजपचा शिवसेनेला निर्वाणीचा इशारा

अन्यथा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; भाजपचा शिवसेनेला निर्वाणीचा इशारा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us